नागपà¥à¤°à¤¾à¤¤ कोरोनाचा शिरकाव : à¤à¤• आढळला पॉà¤à¤¿à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹
नागपूर : जगà¤à¤°à¤¾à¤¤ दहशत निरà¥à¤®à¤¾à¤£ करणाऱà¥à¤¯à¤¾ कोरोना विषाणूने नागपà¥à¤°à¤¾à¤¤à¤¹à¥€ शिरकाव केला आहे. नागपà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² सात संशयित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚पैकी à¤à¤•à¤œà¤£ पॉà¤à¤¿à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आढळून आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नागपà¥à¤°à¤¾à¤¤à¤š नाही तर राजà¥à¤¯à¤à¤°à¤¾à¤¤ खळबळ उडाली आहे. मेयो इसà¥à¤ªà¤¿à¤¤à¤³à¤¾à¤¤ दाखल à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ संबंधित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥‡ नमà¥à¤¨à¥‡ बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ तपासणीसाठी पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. रातà¥à¤°à¥€ उशीरा या रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¤¾ अहवाल पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾ असता तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कोरोना विषाणूचा संसरà¥à¤— असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ निषà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे.
मिळालेलà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤° पॉà¤à¤¿à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आढळून आलेला हा रà¥à¤—à¥à¤£ काही दिवसांपूरà¥à¤µà¥€ ६ मारà¥à¤šà¤²à¤¾ अमेरिकेहून परत आला होता. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ साधारण ताप आहे, मातà¥à¤° इतर लकà¥à¤·à¤£à¥‡ नाही. बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ तपासणीसाठी तो मेयो रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ दाखल à¤à¤¾à¤²à¤¾ होता. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ नमà¥à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. रातà¥à¤°à¥€ ९.३० वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अहवाल पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾ व तà¥à¤¯à¤¾à¤¤ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कोरोनाचा संसरà¥à¤— असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ निषà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ संबंधित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤¸ मेयोचà¥à¤¯à¤¾ वारà¥à¤¡ कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚क २४ मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤°à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. या रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤¸ किंचीत ताप असून इतर लकà¥à¤·à¤£à¥‡ नाहीत. मातà¥à¤° नागपूरला आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ६ मारà¥à¤šà¤ªà¤¾à¤¸à¥‚न तो कोणाकोणाचà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•à¤¾à¤¤ आला याबाबत माहिती घेतली जात आहे. मेयोमधà¥à¤¯à¥‡ बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ तीन संशयितांना दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते व तà¥à¤¯à¤¾à¤‚चे नमà¥à¤¨à¥‡ तपासणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² या संशयिताचे नमà¥à¤¨à¥‡ पॉà¤à¤¿à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आढळून आले.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ मेडिकलमधà¥à¤¯à¥‡à¤¹à¥€ चार संशयित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ना दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. या चारही रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चे नमà¥à¤¨à¥‡ मेयोचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² दोघे कोरोना विषाणू बाधित नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ निषà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. उरà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चे अहवाल गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ मिळणार आहेत. इतर रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चे नमà¥à¤¨à¥‡à¤¹à¥€ गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€à¤š पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ येतील. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² कोरोना बाधितासोबत पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करून आलेलà¥à¤¯à¤¾ नागपूरचà¥à¤¯à¤¾ ३ व यवतमाळचà¥à¤¯à¤¾ १० पà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¤¾à¤‚ना कà¥à¤ लेही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळून आले नसले तरी सतरà¥à¤•à¤¤à¤¾ मà¥à¤¹à¤£à¥‚न आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ातरà¥à¤«à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना देखरेखीखाली ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.संपूरà¥à¤£ जगावर à¤à¥€à¤¤à¥€à¤šà¥‡ सावट निरà¥à¤®à¤¾à¤£ करणाऱà¥à¤¯à¤¾ कोरोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¸à¤¾à¤° जगà¤à¤°à¤¾à¤¤ वेगाने होत असून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¤¹à¥€ संशयित व बाधित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ वाढायला लागली आहे.
दà¥à¤¬à¤ˆà¤¹à¥‚न परतलेलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¤¾à¤‚ची मेडिकलमधà¥à¤¯à¥‡ तपासणी
दà¥à¤¬à¤ˆà¤¹à¥‚न पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करून आलेले पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दोन पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¥€ कोरोना बाधित असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर संपूरà¥à¤£ राजà¥à¤¯à¤¾à¤¤ सतरà¥à¤•à¤¤à¤¾ वाढविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. या बाधितांसोबत दà¥à¤¬à¤ˆ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤²à¤¾ गेलेलà¥à¤¯à¤¾ सहपà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¤¾à¤‚चा शोध घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाला यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² १० तर नागपà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² तीन पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¥€ आढळून आले. कोरोना विषाणू रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करून आलेलà¥à¤¯à¤¾ नागपà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤•à¤¾à¤š कà¥à¤Ÿà¥à¤‚बातील तीन सदसà¥à¤¯ आहेत. यात तà¥à¤¯à¤¾à¤‚चा मà¥à¤²à¤—ा पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ थांबला असून, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आई-वडील नागपà¥à¤°à¤¾à¤¤ आले आहेत. पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ मà¥à¤²à¤¾à¤šà¥‡ नमà¥à¤¨à¥‡ तपासणीसाठी पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत. नागपूरला आलेलà¥à¤¯à¤¾ आईवडिलांशी मेडिकलने संपरà¥à¤• साधलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚ना कोरोनाशी संबंधित कà¥à¤ लीही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळून आली नाहीत. तà¥à¤¯à¤¾à¤‚चे नमà¥à¤¨à¥‡ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¤¾à¤‚नी सांगितले. मातà¥à¤° खबरदारी मà¥à¤¹à¤£à¥‚न दोघांनाही सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• ठिकाणी न जाता घरीच थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤šà¤¨à¤¾ आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाकडून देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾ आहेत. दà¥à¤¸à¤°à¥€à¤•à¤¡à¥‡ यवतमाळ येथील दहाही पà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¤¾à¤‚ची पà¥à¤°à¤•à¥ƒà¤¤à¥€ बरी असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आणि कà¥à¤ लीही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळून आलेली नाहीत. यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे नमà¥à¤¨à¥‡ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेले नाहीत. परंतॠतà¥à¤¯à¤¾à¤‚ना घरीच थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.
जरà¥à¤®à¤¨à¥€à¤šà¤¾ रà¥à¤—à¥à¤£ मेडिकलमधà¥à¤¯à¥‡ दाखल
मेडिकल पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤•à¤¡à¥‚न मिळालेलà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤° जरà¥à¤®à¤¨à¥€ रहिवासी नागरिकाला बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ मेडिकलमधà¥à¤¯à¥‡ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. हा नागरिक काही कामानिमितà¥à¤¤ नागपूरला आला होता. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ताप, खोकला व अंगदà¥à¤–ी आदी कोरोना संशयित लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळून आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ रातà¥à¤°à¥€ मेडिकलमधà¥à¤¯à¥‡ à¤à¤°à¤¤à¥€ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ नमà¥à¤¨à¥‡ गà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ मेयोचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¥‹à¤—शाळेत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार आहेत.
आतापरà¥à¤¯à¤‚त १४ संशयित
गेलà¥à¤¯à¤¾ दिवसांपासून मेडिकलमधà¥à¤¯à¥‡ दाखल होणाºया कोरोना वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ संशयितांची संखà¥à¤¯à¤¾ दिवसेंदिवस वाढत आहे. बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त संशयितांची संखà¥à¤¯à¤¾ १४ वर पोहचली आहे. यापूरà¥à¤µà¥€ ॠकोरोना संशयित रà¥à¤—à¥à¤£ मेडिकलचà¥à¤¯à¤¾ कोरोना रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚साठी सजà¥à¤œ केलेलà¥à¤¯à¤¾ वारà¥à¤¡ कà¥à¤°. २५ मधà¥à¤¯à¥‡ दाखल à¤à¤¾à¤²à¥‡ होते. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤•à¤¹à¥€ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤¤ कोरोना विषाणूचा संसरà¥à¤— आढळून आला नाही, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤Ÿà¥€ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.