महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ ३६५ दिवस शिवजयंती साजरी à¤à¤¾à¤²à¥€ पाहिजे – राज ठाकरे
शिवजयंती तारखेनà¥à¤¸à¤¾à¤° साजरी करायची की तिथीनà¥à¤¸à¤¾à¤° या वादावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “मी काही वरà¥à¤·à¤¾à¤‚पूरà¥à¤µà¥€ जयंत साळगावकर यांचà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ गेलो होतो. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना मी तेवà¥à¤¹à¤¾ शिवजयंती तारखेनà¥à¤¸à¤¾ साजरी करायची की तिथीनà¥à¤¸à¤¾à¤° असं विचारलं होतं. यावर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनà¥à¤¸à¤¾à¤° का याबदà¥à¤¦à¤² सांगायचं à¤à¤¾à¤²à¤‚ तर, आपण जे वरà¥à¤·à¤à¤° सण साजरे करतो ते तिथीनà¥à¤¸à¤¾à¤° करतो. कोणताच सण तारखेनà¥à¤¸à¤¾à¤° साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• सण आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तो à¤à¤•à¤¾ सणापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š साजरा à¤à¤¾à¤²à¤¾ पाहिजे.
पà¥à¤¢à¥‡ बोलताना राज ठाकरेंनी हा उतà¥à¤¸à¤µ दिमाखात साजरा कराल अशी अपेकà¥à¤·à¤¾ कारà¥à¤¯à¤•à¤°à¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚कडून वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली. तसंच शोà¤à¤¾à¤¯à¤¾à¤¤à¥à¤°à¤¾à¤¹à¥€ उतà¥à¤¸à¤¾à¤¹à¤¾à¤¤ पार पडेल अशी आशा असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡. शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घà¥à¤¯à¤¾ असं आवाहन यावेळी तà¥à¤¯à¤¾à¤‚नी केलं.