WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगाव येथील रवींद्र काळे ह्यांचे दुकान शॉर्ट सर्किटने जळल्याची भरपाई शासनाने देण्यासाठी तहसीलदार ला दिले निवेदन !

Image

ग्राहक प्रहार संघटनेने घेतली दखल !

मारेगाव येथे दत्तकृपा ह्यां नावाने रेडिमेड कपड्याचे दुकान मार्डी रोडवरील भाडेतत्वाने घेतलेल्या गाळात सुरू होती .दिनांक 23/11/19 रोजी शॉक सर्किटने त्यांचे दुकानातील रु16लाखाचा माल आगीच्या भक्ष स्थानी पडला .ह्या बाबत त्यांनी विधुत मंडळा कडे तक्रार केली पंचनामा झाला पण नुकसानभरपाई अद्याप न मिळाल्याने त्यांनी मारेगाव येथील तहसीलदार ह्यांना निवेदन दिले व शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असून त्याची एक प्रत ग्राहक प्रहारचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांना दिली त्या प्रसंगी ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम ,पंकज नेहारे ,आनंद नक्षणे, सह अनेक जण हजार होते !

शासनाने दखल न घेतल्यास विधानसभा सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला जाईल असा इशारा ग्राहक प्रहार सघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ह्यांनी दिला आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share