WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बोर्डा येथे वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Image

चंद्रपूर – जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे, आतापर्यंत जिल्ह्यात 5 ते 7 नागरिकांचा वन्यजीव हल्ल्यात बळी गेला आहे.
आज बोर्डा येथील एफडीसीएम कक्ष क्रमांक 95 मध्ये 65 वर्षीय मारोती लिंबा नागोसे हे बैलबंडीने कामाला जाण्यास निघाले होते वाटेतच त्यांच्या वाघाने झडप घेत ठार केले.
या घटनेमुळे बोर्डा गावातील नागरिकांचा वनविभागावर रोष असून त्यांनी तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share