Cororn virus : करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चा आनंद कà¥à¤·à¤£à¤¿à¤• ठरला, सरकारी कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¥‡ सà¥à¤°à¥‚च राहणार
मà¥à¤‚बई - कोरोनाचा संसरà¥à¤— टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤¢à¥€à¤² 7 दिवस सरकारी कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤‚ बंद ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ सरकारनं घेतला, अशा बातमà¥à¤¯à¤¾ सोशल मीडियावर वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤² à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. मातà¥à¤°, सरकारी कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯ 7 दिवस बंद राहणार नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केलं आहे. तसेच, फिफà¥à¤Ÿà¥€-50 बेसेसवर काही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ कामकाज करता येईल का? याबाबात विचार सà¥à¤°à¥‚ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ही उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी सांगितलंय.
राजà¥à¤¯ मंतà¥à¤°à¤¿à¤®à¤‚डळाचà¥à¤¯à¤¾ बैठकीत 7 दिवस सरकारी कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤‚ आणि आसà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¤‚ बंद असतील, असा निरà¥à¤£à¤¯ घेतलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सोशल मीडियात आलेलà¥à¤¯à¤¾ बातमà¥à¤¯à¤¾ चà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ उदà¥à¤§à¤µ ठाकरे यांनी मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡. मंतà¥à¤°à¤¿à¤®à¤‚डळ बैठकीनंतर उदà¥à¤§à¤µ ठाकरेंनी पतà¥à¤°à¤•ार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡, सरकारी करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चा हिरमोड à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. कारण, 7 दिवस सरकारी कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯ बंद या अफवेने सरकारी करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¥à¤‚मधà¥à¤¯à¥‡ आनंदाचे वातावरण पसरले होते. तर, आता सà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° गावी जाऊ.. असेही अनेकांना वाटत होते. रेलà¥à¤µà¥‡ किंवा बसचà¥à¤¯à¤¾ रिà¤à¤°à¥à¤µà¥à¤¹à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥‡à¤¹à¥€ बà¥à¤•ींग पाहणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत होते. मातà¥à¤°, मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बैठकीनंतर सरकारी करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चा आनंद कà¥à¤·à¤£à¤¿à¤• ठरला.

















