शहरात सरà¥à¤µà¤¤à¥à¤° शांतता.... नागरिकांनी सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ रकà¥à¤·à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरी रहावे.... ठाणेदार वैà¤à¤µ जाधव यांचे आवाहन
सागर मà¥à¤¨à¥‡,वणी
रविवारी संपूरà¥à¤£ देशात जनता करà¥à¤«à¥à¤¯à¥ पाळणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥‡ संपूरà¥à¤£ वणी शहर बंद होते. करोना विषाणू चा पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ थांबवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी संचार बंदी लावणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे तरी पण नागरिक बाहेर फिरतात, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पोलीस बाहेर फिरणारà¥à¤¯à¤¾à¤‚ना विचारपूस करीत आहे.
सधà¥à¤¯à¤¾ शहरातील अतà¥à¤¯à¤¾à¤µà¤¶à¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚चे दà¥à¤•ाने सà¥à¤°à¥‚ आहे. जà¥à¤¯à¤¾à¤‚ना खरंच जीवनावशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚ ची गरज असेल तर घराचà¥à¤¯à¤¾ बाहेर पडावे तसेच जेषà¥à¤ नागरिक किंवा गरजू वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ à¤à¥‹à¤œà¤¨ किंवा कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ वसà¥à¤¤à¥‚ची गरज लागली तर वणीचे पोलीस निरीकà¥à¤·à¤• वैà¤à¤µ जाधव यांनी या नंबर वर 9403418689 फोन करा असे तà¥à¤¯à¤¾à¤‚नी जनतेला आवाहन केले.
नागरिकांनी सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ रकà¥à¤·à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरीच रहावे असे सरकार चà¥à¤¯à¤¾ वतीने आवाहन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. मातà¥à¤° जनतेचà¥à¤¯à¤¾ सेवेसाठी 24 तास कारà¥à¤¯ करणारी पोलीस मंडळी यांना हरà¥à¤·à¤¾ आगलावे चहा बिसà¥à¤•िटे देऊन माणà¥à¤¸à¤•ीचे दरà¥à¤¶à¤¨ देत आहे तर सिंधी समाजातरà¥à¤«à¥‡ चहा नासà¥à¤¥à¤¾, थंड पाणी देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे, काही नागरिकांनी पोलिसांना खायला फळे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ दिले. सतत काम करणाऱà¥à¤¯à¤¾ या पोलिसांना तहान à¤à¥‚क लागते याचे à¤à¤¾à¤¨ नागरिकांनी ठेवले आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच या बंद ला सहकारà¥à¤¯ करावे असे आवाहन पोलीस करीत आहे.

















