फळ व à¤à¤¾à¤œà¥€à¤ªà¤¾à¤²à¤¾ मिळणार मà¥à¤–à¥à¤¯ चौकात..... नगरपरिषद चे नियोजन, गरà¥à¤¦à¥€ टाळावी पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤šà¥‡ आवाहन...
सागर मà¥à¤¨à¥‡,वणी
वणी शहरात सरà¥à¤µà¤¤à¥à¤° बंद दिसत आहे. अतà¥à¤¯à¤¾à¤µà¤¶à¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚साठी नागरिकांना घरा बाहेर जात येते, गरà¥à¤¦à¥€ करू नये असे आवाहन सतत पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ करत आहे मातà¥à¤° वणी शहरातील à¤à¤¾à¤œà¥€ बाजारात नागरिकांची गरà¥à¤¦à¥€ होत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नगर परिषद ने आता शहरातील मà¥à¤–à¥à¤¯ चौकात फळ व à¤à¤¾à¤œà¥€à¤šà¥‡ दà¥à¤•ाने सà¥à¤°à¥‚ राहतील असे परिपतà¥à¤°à¤• काढले आहे.
à¤à¤¾à¤œà¥€ मारà¥à¤•ेट, गांधी चौक, सरोदय चौक,टिळक चौक, दीपक टॉकीज चौक, पंचशील चौक, बà¥à¤°à¤¾à¤¹à¥à¤®à¤£à¥€ रोड चौक, टिळक महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾ जवळ , साई मंदिर चौक अशा सरà¥à¤µ ठिकाणी 10 दà¥à¤•ाने असणार आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ातील नागरिकांनी तेथूनच फळ व à¤à¤¾à¤œà¥€ पाला घेऊन गरà¥à¤¦à¥€ टाळावी व पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤²à¤¾ सहकारà¥à¤¯ करावे व कोरोना पासून सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥‡ व दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ रकà¥à¤·à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवाहन पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ केले आहे.

















