'à¤à¤¨à¤ªà¥€à¤†à¤°' आणि जनगणनेचा पहिला टपà¥à¤ªà¤¾ पà¥à¤¢à¥‡ ढकलणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯.
नवी दिलà¥à¤²à¥€ - पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ नरेंदà¥à¤° मोदी यांनी देशात २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर केंदà¥à¤° सरकारने आज राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ लोकसंखà¥à¤¯à¤¾ नोंदणी (à¤à¤¨à¤ªà¥€à¤†à¤°) आणि जनगणनेचा पहिला टपà¥à¤ªà¤¾ पà¥à¤¢à¥‡ ढकलणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घेतला आहे. पूरà¥à¤µà¤¨à¤¿à¤¯à¥‹à¤œà¤¨à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° या मोहिमांची सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ à¤à¤• à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤²à¤¾ होणार होती.
कोरोनाचà¥à¤¯à¤¾ संसरà¥à¤—ाला आळा घालणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ उदà¥à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¨à¥‡ पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ मोदी यांनी काल (ता. २४) रातà¥à¤°à¥€ जनतेला विशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤¤ घेत देशà¤à¤°à¤¾à¤¤ लॉकडाउन जाहीर केला. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सरà¥à¤µ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® लांबणीवर पडले आहेत. २०२१ ला होणाऱà¥à¤¯à¤¾ जनगणनेचे काम दोन टपà¥à¤ªà¥à¤¯à¤¾à¤‚त होणार होते. à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² ते सपà¥à¤Ÿà¥‡à¤‚बर या काळात घर नोंदणी आणि घरांची गणना करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम होते. याच काळात लोकसंखà¥à¤¯à¤¾ नोंदणीही केली जाणार होती.
तसेच, पà¥à¤¢à¥€à¤² वरà¥à¤·à¥€ ९ ते २८ फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ या कालावधीत जनगणनेचा पहिला टपà¥à¤ªà¤¾ पार पाडला जाणार होता. या कामांसाठी घरोघर जाणे आवशà¥à¤¯à¤• असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आणि सधà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ ते शकà¥à¤¯ नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ही मोहीम लांबणीवर टाकणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ केंदà¥à¤°à¥€à¤¯ गृह मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घेतला आहे. वासà¥à¤¤à¤µà¤¿à¤•, या दोनà¥à¤¹à¥€ मोहिमांची तयारी पà¥à¤°à¥à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¨à¥‡ काही दिवसांपूरà¥à¤µà¥€à¤š जाहीर केले होते. 'à¤à¤¨à¤ªà¥€à¤†à¤°' ला अनेक राजà¥à¤¯à¤¾à¤‚चा विरोध आहे. पंजाब, राजसà¥à¤¥à¤¾à¤¨, छतà¥à¤¤à¥€à¤¸à¤—ढ, बिहार, केरळ आणि पशà¥à¤šà¤¿à¤® बंगाल यांनी आपापलà¥à¤¯à¤¾ विधानसà¤à¥‡à¤¤ ठराव करून विरोध केला आहे.