WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या शेकडो मजुरांचे राज्यात आगमन!

Image

पालघर जिल्ह्यात रोजगाराची संधी नसल्याने दरवर्षी जिल्ह्याच्या आदिवासी भागातील ६० ते ७० टक्के मजूर आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होत असतात. मुंबई, ठाणे, वसईसह गुजरात राज्यात मोठ्याप्रमाणावर हे मजूर कामाच्या शोधात जात असतात. यावर्षीही या स्थलांतरित झालेल्या मजूरांवर लॉकडाऊनमुळे परतावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे हे मजूर ठिकठिकाणी अडकून पडले असून हाताला काम नाही आणि त्यात कोरोनाच्या भीतीने आपलं घर गाठण्याच्या ओढीने प्रवासाचे कोणतेही साधन नसताना हे मजूर पायपीट करत निघाले आहेत. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अच्छाड नाक्यावर दाखल झाले असून या ५०० हून अधिक संख्येने असलेल्या मजूरांची वैद्यकीय तपासणी करून वाहनाने घरी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......