धकà¥à¤•à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤•! निरोगी à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ 10% लोकांना पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ होतोय कोरोना, डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¹à¥€ à¤à¤¾à¤²à¥‡ हैराण.
जगà¤à¤°à¤¾à¤¤ सधà¥à¤¯à¤¾ 1 लाखांहून अधिक लोकं निरोगी à¤à¤¾à¤²à¥‡ आहेत. यातील 78 हजार à¤à¤•à¤Ÿà¥à¤¯à¤¾ चीनमधील आहेत.कोरोनावà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤šà¥‡ मà¥à¤³ चीनपासून सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¥‡. चीनमधà¥à¤¯à¥‡ तीन हजारहून अधिक लोकांचा जीव घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आता काही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी कोरोनावर नियंतà¥à¤°à¤£ मिळवले आहे. चीनमधील जवळजवळ 78 हजार लोकं निरोगी à¤à¤¾à¤²à¥€ आहेत. केवळ 5 हजार लोकं सधà¥à¤¯à¤¾ उपचार घेत आहेत. मातà¥à¤° कोरोनाचे केंदà¥à¤° सà¥à¤¥à¤¾à¤¨ असलेलà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¹à¤¾à¤¨à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सधà¥à¤¯à¤¾ à¤à¤• धकà¥à¤•à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤• पà¥à¤°à¤•à¤¾à¤° घडत आहे. शहरातील डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤£à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° निरोगी à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚पैकी 10% रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ना पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ कोरोना à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. हे कसे घडले ते मातà¥à¤° अदà¥à¤¯à¤¾à¤ª कोणाला कळू शकलेले नाही.