तेलंगणा ते कोरपना दीडशे किमीचा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ पायदळ
गडचिरोली जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² चामोरà¥à¤¶à¥€ येथील राजन गटà¥à¤Ÿà¤¾ गावातील बारा मजूर चना व गहू कटाईचà¥à¤¯à¤¾ कामासाठी तेलंगणा राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² बोथ येथे गेले होते. संचारबंदी लागू à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚ची कà¥à¤ लीच राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ न करता शेतमालकाने परतून लावले. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी १५० किलोमीटरचा पायदळ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करत कोरपना गाठले. येथील सामाजिक कारà¥à¤¯à¤•à¤°à¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚नी व पोलिसांनी तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ à¤à¥‹à¤œà¤¨à¤¾à¤šà¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ करून सà¥à¤µà¤—ावी जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤¹à¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ करून दिली.तेलंगणातून आलेलà¥à¤¯à¤¾ मजà¥à¤°à¤¾à¤‚ची à¤à¥‡à¤Ÿ जनसतà¥à¤¯à¤¾à¤—à¥à¤°à¤¹ संघटनेचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· आबीद अली यांचà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ कोरपना बससà¥à¤¥à¤¾à¤¨à¤• परिसरात à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पैसा नाही. धानà¥à¤¯ नाही. सकाळपासून उपाशीच पायदळ चालत आलो आहे, अशी परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ कथन करून पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ अरà¥à¤§à¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ गाठणे कठीण आहे, असे सांगितले. यातील तीन वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ वृधà¥à¤¦ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ याबाबतची माहिती अली यांनी कोरपनाचे ठाणेदार अरूण गà¥à¤°à¤¨à¥à¤²à¥‡ यांना दिली. मजूर उपाशी असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ जेवणाची वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ आबीद अली यांनी अबरार अली व नगरसेवक सोहेल अली यांचà¥à¤¯à¤¾ सहकारà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ देवघाट येथे करून दिली. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पोलिसांकडून गावी जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤‚बंधी पतà¥à¤° देऊन जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ केली. यावेळी नईम शेख, शादाब अली, नौशाद अली, शहेबाज अली आदींनी सहकारà¥à¤¯ केले.