खà¥à¤¶à¤–बर ! अवघà¥à¤¯à¤¾ पाच मिनिटांत होणार कोरोनाची चाचणी!
अमेरिकेतील अबॉट लॅबोरेटरिजने कोरोना विषाणूचा संसरà¥à¤— à¤à¤¾à¤²à¤¾ आहे की नाही, याचा शोध घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• सोपी चाचणी उपलबà¥à¤§ करून दिली आहे. या चाचणीचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न अवघà¥à¤¯à¤¾ पाच मिनिटांत या विषाणूची लागण à¤à¤¾à¤²à¥€ आहे की नाही समजते. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° ही चाचणी करणारे उपकरणही हाताळणà¥à¤¯à¤¾à¤¸ à¤à¤•à¤¦à¤® सोपे आहे. ते कोणतà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤, दवाखानà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सहज ठेवता येऊ शकते.
येतà¥à¤¯à¤¾ à¤à¤• à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤ªà¤¾à¤¸à¥‚न रोज अशी ५० हजार उपकरणे उपलबà¥à¤§ करून देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अबॉट लॅबोरेटरिजने मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ आहे.अबॉट लॅबोरेटरिजचे उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· जॉन फà¥à¤°à¥‡à¤²à¥à¤¸ यांनी याविषयी माहिती दिली आहे. रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरामधà¥à¤¯à¥‡ कोरोना विषाणूचा संसरà¥à¤— à¤à¤¾à¤²à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ जासà¥à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ या उपकरणाचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न पाच मिनिटांत ते समोर येऊ शकते. अनà¥à¤¯à¤¥à¤¾ ही चाचणी पूरà¥à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ १३ मिनिटांचा कालावधी लागू शकतो असे जॉन फà¥à¤°à¥‡à¤²à¥à¤¸ यांनी मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ आहे.