WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांति युवा संघटनेच्या वतीने भोजनदान.....

Image

एक हाथ मदतीचा :- लॉक डाउन च्या काळात स्तुत्य उपक्रम...

वणी :-

कोरोना विषाणू ने देश भरात धुमाकूळ घातला असून ही परिस्थिती आटो्क्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. शासन प्रशासनाच्या विविध यंत्रणा विविध ठिकाणी प्रभावी कर्तव्य पार पाडत आहे, मात्र निराश्रीत, अपंग, गरजू विध्यार्थी व गरजवंतासाठी भोजनाची व्यवस्था चिंतेची बाब ठरली आहे त्यासाठी वणी शहरात *क्रांति युवा संघटना* यांच्या पुढाकाराने भोजनदान करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

तरी गरजवंतानी सकाळच्या *भोजना करीता सकाळी ११ वाजेपर्यंत पर्यंत नोंदणी करावी व रात्रीच्या भोजना करिता सायंकाळी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करावी असे आव्हान क्रांति युवा संघटनेचे संस्थापक तथा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री राकेशजी खुराना , नीलेश कटारिया, निकेत गुप्ता, गौरीशंकर खुराना , विनोद खुराना,जमीर (जम्मू) खान ,मनोज गादेवार, लवली लाल,बंसी पोपली, शैलेश कटारिया, सचिन ठाकरे, सोमवश्वर उपरे, बबलू अहमद, यांनी केले आहे* .भोजनासाठी नोंदणी खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांन कडे संपर्क करून करावी ही विनंती विनंती, मो. जहीर शेख 9767242424, गौरीशंकर खुराना 8275291604, राजू डूंगरवाल 9822695940, प्रमोद लोणारे 9423233131, राजू गव्हाने 9764253253, कपिल जुनेजा 9970073162, धनंजय भोयर 9156915651, वैभव खडसे 9049496858, जयकिशन खुराना 9860408762, अजय बजाइत 9403607001, नीलेश घाडगे 8412800016, जयेश ओचावार 8177877966, दीपक मोरे 9518339235, मारोती खड़तकर 9823167075 , जमीर शेख 8484989334, योगेश सोनवणे 8208663885, नितिन येलकर 9689420020, निखिल बेझलवार 8421241483, मनोज मालेकार 8007567007, मोहित झाम 9604939375, शिवेंद्र ब्रह्मानकर 9021299899, पुरषोत्तम नवघरे 9689181702, ही भोजनाची सेवा दिनांक २८/०३/२० सकाळपासून ते १४ /०४ /२० सायंकाळपर्यंत नियमित स्वरूपाने चालू राहील. *सकाळचे जेवण सकाळी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत घरपोच पोहोचवण्यात येईल व सायंकाळचे जेवण रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत घरपोच पोचविण्यात येईल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share