लातूरकडे निघालेले ११ जण ताबà¥à¤¯à¤¾à¤¤
वणी : कोरोनाचा वाढता पà¥à¤°à¤à¤¾à¤µ लकà¥à¤·à¤¾à¤¤ घेता, ‘आहात तेथेच थांबा’ असा संदेश मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚कडून वारंवार दिला जात असतानाही अडकून पडलेले नागरिक आपापलà¥à¤¯à¤¾ गावाकडे जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी धडपड करीत आहेत. लॉकडाऊन असताना चंदà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤¾à¤¤à¥‚न à¤à¤•à¤¾ आयशर टà¥à¤°à¤•à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ बसून लातूरकडे निघालेलà¥à¤¯à¤¾ १० मजà¥à¤°à¤¾à¤‚सह टà¥à¤°à¤•à¤šà¤¾à¤²à¤•à¤¾à¤²à¤¾ सोमवारी पहाटे वणी पोलिसांनी ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतले.
यापà¥à¤°à¤•à¤°à¤£à¥€ १० मजूर व टà¥à¤°à¤•à¤šà¤¾à¤²à¤•à¤¾à¤µà¤¿à¤°à¥‚दà¥à¤§ विविध कलमानà¥à¤µà¤¯à¥‡ गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत. या सरà¥à¤µà¤¾à¤‚ना वणीलगतचà¥à¤¯à¤¾ पळसोनी येथील शासकीय मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ वसतिगृहात ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. शेरखॉ पठाण नूरमोहमà¥à¤®à¤¦ असे आयशर चालकाचे नाव असून तो लातूर जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² आघोरी येथील रहिवासी आहे. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤°à¥à¤¦à¥à¤§ वणी पोलिसांनी कलम १८८, २६९, ५१६, २,३, ६६, १९२ अनà¥à¤µà¤¯à¥‡ गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡ दाखल केले आहेत. तसेच आयशरमधून लपून पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करणारे अहेमद पठाण गà¥à¤¡à¥à¤¡à¥‚ पठाण, शेख अमजद शेख गफà¥à¤«à¥‚र, सलिम पठाण पाशा पठाण, उमेश संगनाथ कांबळे, सà¥à¤²à¥‡à¤®à¤¾à¤¨ पठाण जलाल पठाण, शेख मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾ शेख मकबूल, शेख ताजà¥à¤¦à¥à¤¦à¥€à¤¨, शेख ईलाही, शेख आमिर शेख शामीर, शहजान खलील पटेल, आतार मेनà¥à¤¦à¥à¤¦à¥€à¤¨ ईलाही या १० जणांविरà¥à¤¦à¥à¤§ कलम १८८, २à¥à¥§, ५१६, २, ३ अनà¥à¤µà¤¯à¥‡ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.
वणी-चंदà¥à¤°à¤ªà¥‚र मारà¥à¤—ावर à¤à¥‹à¤²à¤¾ फाटा येथील पोलीस चौकीवर वाहनांची तपासणी केली जात असताना पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¥€ वाहतà¥à¤•à¥€à¤šà¤¾ हा पà¥à¤°à¤•à¤¾à¤° उजेडात आला. पोलिसांनी लगेच आयशर चालकासह आयशरमधून पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ करणाऱà¥à¤¯à¤¾ मजà¥à¤°à¤¾à¤‚ना ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेऊन गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ आणले. तेथे तà¥à¤¯à¤¾à¤‚ची वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. सरà¥à¤µà¤¾à¤‚ची पà¥à¤°à¤•à¥ƒà¤¤à¥€ ठणठणीत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना वसतिगृहात ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.