दहावीचà¥à¤¯à¤¾ निकालाबाबतची बातमी! बोरà¥à¤¡à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ परीकà¥à¤·à¥‡à¤šà¤¾ निकाल लांबणार?
मà¥à¤‚बई, 20 à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² : Coronavirus चà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ दहावीचा à¤à¤• पेपर रदà¥à¤¦ करावा लागला. दहावीचा à¤à¥‚गोलाचा पेपर रदà¥à¤¦ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आता उतà¥à¤¤à¤°à¤ªà¤¤à¥à¤°à¤¿à¤•à¤¾ तपासणीचà¥à¤¯à¤¾ कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. लॉकडाऊनमà¥à¤³à¥‡ शिकà¥à¤·à¤• घरीच असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हा लॉकडाऊन संपलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरच उतà¥à¤¤à¤°à¤ªà¤¤à¥à¤°à¤¿à¤•à¤¾ तपासणीचं काम हाती घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ येईल, असं बोरà¥à¤¡à¤¾à¤•à¤¡à¥‚न सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं. सूतà¥à¤°à¤¾à¤‚नी दिलेलà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤°, दहावी बोरà¥à¤¡à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ परीकà¥à¤·à¥‡à¤šà¤¾ निकाल नियमित वेळेपेकà¥à¤·à¤¾ दोन आठवडे विलंबाने लागू शकतो. तपासणीबाबतचं नियोजन करून निकाल वेळेवर लावायचा पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करा, असे आदेश बोरà¥à¤¡à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना दिलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ शिकà¥à¤·à¤£ मंतà¥à¤°à¥€ वरà¥à¤·à¤¾ गायकवाड यांनी सांगितलं. निकाल वेळेवरच लावायचं नियोजन केलं जाईल, पण उतà¥à¤¤à¤°à¤ªà¤¤à¥à¤°à¤¿à¤•à¤¾ तपासायचं काम उशीरा सà¥à¤°à¥‚ होणार असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ 15-20 दिवस निकालाला विलंब होई शकतो, असंही तà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ वृतà¥à¤¤ सकाळने दिलं आहे. दहावीचà¥à¤¯à¤¾ उतà¥à¤¤à¤°à¤ªà¤¤à¥à¤°à¤¿à¤•à¤¾à¤‚ची दà¥à¤µà¤¿à¤¸à¥à¤¤à¤°à¥€à¤¯ तपासणी होते. परीकà¥à¤·à¤•à¤¾à¤‚नी तपासलेलà¥à¤¯à¤¾ उतà¥à¤¤à¤°à¤ªà¤¤à¥à¤°à¤¿à¤•à¤¾ मॉडरेटरकडे देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येतात. लॉकडाऊनमà¥à¤³à¥‡ मॉडरेटरकडे पेपर पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¤ उशीर लागणार आहे. राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ काही à¤à¤¾à¤—ातलं कामकाज या आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤°à¥‚ होईल. जिथे कोरोनावà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤šà¤¾ पà¥à¤°à¤à¤¾à¤µ कमी आहे तिथले लॉकडाऊनचे नियम शिथिल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत. तिथे आता तपासणीचं काम सà¥à¤°à¥‚ होईल. लॉकडाऊन संपलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर हे काम वेगाने सà¥à¤°à¥‚ होईल. जूनचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ किंवा तिसऱà¥à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ निकालाला विलंब लागणार नाही, असा विशà¥à¤µà¤¾à¤¸ वरà¥à¤·à¤¾ गायकवाड यांनी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ वृतà¥à¤¤ सकाळने दिलं आहे.