बà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚ग नà¥à¤¯à¥à¤œ गावठी दारॠविकà¥à¤°à¥€ करणारà¥à¤¯à¤¾ ईसमांवर,पोलिसांची कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€
वणी शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€:- निलेश चौधरी
आज रोजी शहरात गसà¥à¤¤ घालत असतांना , नेताजी सà¥à¤à¤¾à¤·à¤šà¤‚दà¥à¤° बोस चौक ,सरोदय चौक , लालपà¥à¤²à¤¿à¤¯à¤¾ परिसरात, काही ईसम मोहाची गावठी दारॠविकà¥à¤°à¥€ करत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहीती मिळताच , धाड टाकली असता आरोपी दिलीप कवडॠकà¥à¤·à¥€à¤°à¤¸à¤¾à¤—र (36) , रा. सà¥à¤à¤¾à¤·à¤šà¤‚दà¥à¤° चौक येथे , 5 लिटर मोहाची गावठी दारॠ, विलास पंढरी काळे(46) ,रा. बोधेनगर चिखलगाव, लालपà¥à¤²à¤¿à¤¯à¤¾ परिसरात 5 लिटर मोहाची दारॠ,गणेश कवडॠआतà¥à¤°à¤¾à¤®(22),रा. सरोदय चौक वणी येथून ,2 लिटर मोहाची गावठी दारॠ,सापळा रचून जपà¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. अशी à¤à¤•à¥à¤£ 12 लिटर गावठी दारॠ, किंमत 600 रà¥à¤ªà¤¯à¥‡ ..संपà¥à¤°à¥à¤£ शहरातून जपà¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. हे इसम हि गावठी दारॠडपकी ,पà¥à¤²à¥…सà¥à¤Ÿà¥€à¤• बाॅटल , मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤°à¥à¤¨ विकà¥à¤°à¥€ करीत असतांना ,मिळà¥à¤¨ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जपà¥à¤¤à¥€ पंचनामा कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€ करà¥à¤¨ ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
सदर ईसम हे (कोविड19) विषाणà¥à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ असतांना , लोकांना गोळा करà¥à¤¨ गावठी दारॠविकà¥à¤°à¥€ करतांना आढळून आले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे कृतà¥à¤¯ ,कलम 65(क) महाराषà¥à¤Ÿà¥à¤° दारूबंदी कायदा सह कà¥à¤°.269 ,270 à¤à¤¾à¤‚दंवी.अनà¥à¤µà¤¯à¥‡ कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€ करà¥à¤¨ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾à¤šà¥€ नोंद करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. सदर कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€ उप.पो.अधिकà¥à¤·à¤• सà¥à¤¶à¥€à¤²à¤•à¥à¤®à¤¾à¤° नायक, पो.नि.वैà¤à¤µ जाधव ,डिबी पà¥à¤°à¤®à¥à¤– पोउपनी गोपाल जाधव, सà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ वानोळे ,सà¥à¤¨à¤¿à¤² खंडागळे ,सà¥à¤§à¤¿à¤° पांडे, रतà¥à¤¨à¤ªà¤¾à¤² मोहाडे , पंकज उंबरकर, दिपक वाडà¥à¤°à¤¸à¤µà¤¾à¤° ,अमित पोयाम यांनी केली.