WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

केशरी कार्डधरकांना ही राशन मिळनार

Image

कोरोनामुळ संपूर्ण देश लॉकडाउन झाल्याने शहरातील बहुतांश उद्योग, व्यवसायान बरोबरच रोज्गाराच्या वाटाही बंद पडल्या आहेत. अशापरिस्थितित सामान्य व मध्यम वर्गीय या दोनिही घटकांनसमोर उदार्निवाहाचे प्रश्न निर्माण झाले असतांना केशरी राशनकार्ड धारकांना राशन मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी करण्यात आल्या होत्या. त्यानुशंगाने केशरी राशनकार्ड धारर्कानाही रेशन देण्याचे शासनाने जाहिर केले असून येत्या २४ एप्रिल पासून राशन वितरित करण्याचे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले आहेत.

वार्षिक ५९ हजार ते १ लाखा पर्यंत उत्पन्न असलेल्या केशरीकार्ड धारकांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये प्रती किलो प्रमाने तर 2 किलो तांदुळ १२ रुपये प्रती किलो प्रमाने वाटप करण्यात येणार आहे. याआधी १ में पासून धन्य वटपाचा निर्णय घेण्यात आला होता मात्र सर्वच स्तरातुन याविषयी टिका झाल्याने अन्न पुरवठा विभागाने हा निर्णय बदलून २४ एप्रिल पासून धन्य वितारनाचे आदेश दिले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share