निवडणà¥à¤•à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ वारेमाप पैसे उधळणारे पà¥à¤¢à¤¾à¤°à¥€ कोरोना संकटात गेले तरी कà¥à¤ े ?
कोरोना या सथीचà¥à¤¯à¤¾ आजारान देशात हळू हळू पाय पसरवायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ केली असून महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤à¤¹à¥€ रà¥à¤—à¥à¤£à¤¸à¤‚खà¥à¤¯à¤¾ वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ नागरिकांनी घराबाहेर पडू नये मà¥à¤¹à¤£à¥‚न देश लॉकडाऊन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. २५ तारखेपासून सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤‚ हे लॉकडाऊन ३ में परà¥à¤¯à¤‚त वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं. यात रोजगारा अà¤à¤¾à¤µà¥€ हजारो मजà¥à¤°à¤¾à¤‚ची उपासमार à¤à¤¾à¤²à¥€. अवकाळी पावसाने शेतातील पिके व फळबागाही उधà¥à¤µà¤¸à¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾. सीमाबंदीमà¥à¤³à¥‡ वाहतूक ठपà¥à¤ª पडलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेतमाल मारà¥à¤•à¥‡à¤Ÿà¤²à¤¾ नेता आला नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ फळे à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ शेतातच साडू लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना उà¤à¥à¤¯à¤¾ पिकांवर नगर चालवावा लागला. यात तà¥à¤¯à¤¾à¤‚चे लाखोंचे नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡. गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ à¤à¤¾à¤—ासह शहरातही रोजगार बंद पडलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेतमजूर व हातमजà¥à¤°à¤¾à¤‚वर उपासमारीची वेळ आली. बंदीमà¥à¤³à¥‡ जीवनावशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚ंचे à¤à¤¾à¤µà¤¹à¥€ वधारले आहेत. आधीच कोरोनाची धासà¥à¤¤à¥€ व तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š उदरà¥à¤¨à¤¿à¤µà¤¾à¤¹à¤¾à¤šà¥€ चिंता या विवंचनेत शहरी व गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ मजूरवरà¥à¤— कसेबसे दिवस काढत आहे. दिवस उजाडताच तà¥à¤¯à¤¾à¤‚ना आस लागते ती पोटाचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤•à¤°à¥€à¤šà¥€ तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आज कोण मदतगार अनà¥à¤¨ वा धानà¥à¤¯ पà¥à¤°à¤µà¥‡à¤² या कडे तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ नजरा लागलेलà¥à¤¯à¤¾ असतात. येरवà¥à¤¹à¥€ गावखेडà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायत, तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पंचायत समिती, जिलà¥à¤¹à¤¾à¤ªà¤°à¤¿à¤·à¤¦, नगरपरिषद असो किंवा विधानसà¤à¤¾ लोकसà¤à¥‡à¤šà¥€ निवडणूक असो पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातबà¥à¤¬à¤° पà¥à¤¢à¤¾à¤°à¥€ सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤¹à¥‚न जनतेचà¥à¤¯à¤¾ à¤à¥‡à¤Ÿà¥€à¤—ाठी घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤‚ना वाटेल ती मदत देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सरसावतो. निवडून येणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ दोनà¥à¤¹à¥€ हातांनी पैशाची उधळण करतो. तà¥à¤¯à¤¾à¤¤ कोणी निवडून येतो तर कोणी पराà¤à¥‚त होतो. याची परà¥à¤µà¤¾ न करता निवडणूक काळात ओलà¥à¤¯à¤¾ पारà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤‚ची रेलचेल असते. चिकन मटनानचà¥à¤¯à¤¾ मेजवानà¥à¤¯à¤¾ दिलà¥à¤¯à¤¾ जातात. वाहनांवर वारेमाप खरà¥à¤š केलà¥à¤¯à¤¾ जातो. निवडणà¥à¤•à¥€à¤šà¥‡ आठदिवस मतदारराजà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खबरदारी घेणारे ते पà¥à¤¢à¤¾à¤°à¥€ व तà¥à¤¯à¤¾à¤‚ना संकटसमयी मदतीची गà¥à¤µà¤¾à¤¹à¥€ देणारे शेकडो हात या संकटात कà¥à¤ े लà¥à¤ªà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‡ आहेत हेच कळेनासे à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. निवडणà¥à¤•à¥€à¤¤ वारेमाप पैशांची उधळण करणारे हे पà¥à¤¢à¤¾à¤°à¥€ आता कोठे आहेत असा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ यावेळी या मजूरवरà¥à¤—ातून उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होतो आहे.
काही लोकपà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€à¤‚नी गोरगरिबांना काही अंशी मदत दिली आहे पण निवडणूक काळात जà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ ततà¥à¤ªà¤°à¤¤à¤¾ दाखवणà¥à¤¯à¤¾à¤¤ येते तशी संकटसमयी दाखविली जात नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खंत शेतमजूर व हातमजूर वरà¥à¤—ातून वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केलà¥à¤¯à¤¾ जात आहे. वाणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ अनेक शà¥à¤°à¥€à¤®à¤‚त पà¥à¤¢à¤¾à¤°à¥€ आहेत अशा वाईट परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‚न पोतà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मदतीची अपेकà¥à¤·à¤¾ होती परंतॠसॅनिटाइजर व छोटे छोटे धानà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पॅकेट देऊन तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपले हात à¤à¤Ÿà¤•à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ शहरात बोललà¥à¤¯à¤¾ जात आहे. निवडणà¥à¤•à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ पैशांची उधळण करणारे हात कोरोना संकटात गेले तरी कà¥à¤ े हीच चरà¥à¤šà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µà¤¤à¥à¤° à¤à¤¯à¤•à¤¾à¤¯à¤²à¤¾ मिळत आहे.