वरà¥à¤§à¤¾ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¥‚कंपाचे सौमà¥à¤¯ धकà¥à¤•à¥‡; कोणतेही नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ नाही
वरà¥à¤§à¤¾ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² काही à¤à¤¾à¤—ात बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ सौमà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ à¤à¥‚कंपाचे धकà¥à¤•à¥‡ जाणवले. २.६ रिशà¥à¤Ÿà¤° सà¥à¤•à¥‡à¤² इतकà¥à¤¯à¤¾ कमी तीवà¥à¤°à¤¤à¥‡à¤šà¤¾ हा à¤à¥‚कंप असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ यामधà¥à¤¯à¥‡ कोणतेही नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ नाही. मातà¥à¤°, नागरिकांमधà¥à¤¯à¥‡ काही काळ घबराट पसरली होती. दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ ३ वाजून १६ मिनिटांनी मोरà¥à¤¶à¥€ येथील à¤à¥‚कंपमापक यंतà¥à¤°à¤¾à¤µà¤° याची नोंद à¤à¤¾à¤²à¥€.
धकà¥à¤•à¥‡ जाणवलेलà¥à¤¯à¤¾ गावांत हिंगणघाट तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² कानगाव, मोà¤à¤°à¥€ शेकापूर, डवलापà¥à¤°, à¤à¤¯à¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°, खानगाव, साती, रोहनखेड, कोसूरà¥à¤²à¤¾, वरà¥à¤¡, नांदगाव, कातà¥à¤°à¥€, चानकी, देवळी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अंबोडा, पाथरी आदी १४ गावांचा समावेश असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी चंदà¥à¤°à¤à¤¾à¤¨ खंडाईत यांनी दिली. अचानक दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ धकà¥à¤•à¥‡ जाणवलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.
कानगावात घरातील à¤à¤¾à¤‚डी जमिनीवर पडली तसेच जमीन काही वेळ थरथरली असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ गावचà¥à¤¯à¤¾ तलाठà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले. मातà¥à¤°, यामधà¥à¤¯à¥‡ कोणतीही वितà¥à¤¤ किंवा जीवितहानी à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ नाही.