लॉक डाऊन मà¥à¤³à¥‡ हंगामी वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¾à¤‚चाही हंगाम जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावर ?
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤‚त चंदनखेडे :-
कोरोना या साथीचà¥à¤¯à¤¾ रोगण उगà¥à¤°Â रूप धारण करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ केली असून देशासह महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤à¤¹à¥€ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ दिवसागणिक वाढतच आहे. यावर आळा बसणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾Â संचारबंदीचे नियम आणखीनच कठोर करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून काही शहरांतील बाजार वेळांचे तासही कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. याचा सरà¥à¤µà¤¾à¤§à¤¿à¤• फटका लघॠवà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¾à¤‚ना बसला असून फिरते हातगाडी वà¥à¤¯à¤¾à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤• व सà¥à¤¥à¤¾à¤¯à¤¿à¤• हातगाडी वà¥à¤¯à¤¾à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤•à¤¾à¤‚ची वेळेअà¤à¤¾à¤µà¥€ रोजी निघणे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कठीण à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. कोरोना लॉकडाऊनची सरà¥à¤µà¤š वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¾à¤‚ना à¤à¤³Â बसली असून याचा परिणाम हंगामी वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¾à¤‚वरही मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. या बंदीमà¥à¤³à¥‡Â हंगामी वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤‚कांचे तर पार कंबरडेच मोडले असून यावरच अवलंबून असणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚वर तर आता उपासमरीची वेळ आली आहे. दरवरà¥à¤·à¥€ फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ ते मे महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾Â कालावधी हा हंगामी वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¾à¤‚चा असतो. यामधà¥à¤¯à¥‡ रसवंती, बरà¥à¤«à¤—ोळà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गाडà¥à¤¯à¤¾,आईसà¥à¤•à¥à¤°à¥€à¤®, गरिबांचे फà¥à¤°à¤¿à¤œ रांजण माठ, शीतपेयांची दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡, जà¥à¤¯à¥‚सपॉईंट, मंडप डेकोरेशन, वाजंतà¥à¤°à¥€ समूह, फोटोगà¥à¤°à¤¾à¤«à¤°, आचारी वरà¥à¤—, कॅटरà¥à¤¸ वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯, कà¥à¤²à¤°Â विकà¥à¤°à¥€ व दà¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤à¥€ करणारे, यांचा हा हंगाम जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावर असून काही दिवसांकरिता तरी वà¥à¤¯à¤µà¤¸à¤¾à¤¯ सà¥à¤°à¥ वà¥à¤¹à¤¾à¤µà¥‡ मà¥à¤¹à¤£à¥‚न हा वà¥à¤¯à¤¾à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤• वरà¥à¤— लॉकडाऊन कधी शिथिल होतो याकडे नजरा लावून बसला आहे. हंगामी वà¥à¤¯à¤¾à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤•à¤¾à¤‚चा हा हंगाम पूरà¥à¤£à¤¤à¤ƒ निघून गेलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤šà¥‡Â उदरनिरà¥à¤µà¤¾à¤¹à¤¾à¤šà¥‡ संकट अधिकच गडद à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ राहणार नाही. Â
   Â