अखेर, कà¥à¤‚à¤à¤¾ येथिल देशी दारॠदà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤¸à¤¹ चार मदà¥à¤¯à¤µà¤¿à¤•à¥à¤°à¥€ दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚चे परवाने कायमसà¥à¤µà¤°à¥à¤ªà¥€ रदà¥à¤¦, दोन बार ॲनà¥à¤¡ रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚टचा समावेश जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾-यांचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤šà¤¨à¥‡à¤µà¤°à¥‚न कारवाई
यवतमाळ/ परशà¥à¤°à¤¾à¤® पोटे
साथरोग नियंतà¥à¤°à¤£ कायदा व संचारबंदीचà¥à¤¯à¤¾ आदेशाचे उलà¥à¤²à¤‚घन करून अवैधरितà¥à¤¯à¤¾ मदà¥à¤¯à¤µà¤¿à¤•à¥à¤°à¥€ करणा-या दोन बार ॲनà¥à¤¡ रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚टसह à¤à¤•à¥‚ण पाच मदà¥à¤¯à¤µà¤¿à¤•à¥à¤°à¥€ दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚चे परवाने जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ à¤à¤®.डी.सिंह यांनी कायमसà¥à¤µà¤°à¥à¤ªà¥€ रदà¥à¤¦ केले आहे.
कोरोना विषाणà¥à¤šà¤¾ (कोवà¥à¤¹à¤¿à¤¡ 19) पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी राजà¥à¤¯à¤¾à¤¤ लॉकडाउन सà¥à¤°à¥‚ आहे. सोबतच जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ यांचà¥à¤¯à¤¾ आदेशानà¥à¤µà¤¯à¥‡ साथरोग पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धक कायदà¥à¤¯à¤¾à¤…ंतरà¥à¤—त मदà¥à¤¯à¤µà¤¿à¤•à¥à¤°à¥€ व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वाहतूक पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ बंद ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आदेश आहेत. मातà¥à¤° तरीसà¥à¤§à¥à¤¦à¤¾ या आदेशाचे उलà¥à¤²à¤‚घन करून अवैधरितà¥à¤¯à¤¾ मदà¥à¤¯ विकà¥à¤°à¥€ करणारे दोन देशी दारूचे दà¥à¤•à¤¾à¤¨, बीअर शॉपी आणि दोन बार ॲनà¥à¤¡ रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚टवर राजà¥à¤¯ उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨ शà¥à¤²à¥à¤• विà¤à¤¾à¤— आणि पोलिसांनी कारवाई केली असून संबंधितांवर गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंद केला आहे.
विशेष मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ कà¥à¤‚à¤à¤¾ येथिल अरà¥à¤£ पंचमलाल जयसà¥à¤µà¤¾à¤² रा.मारेगाव यांचà¥à¤¯à¤¾ मालकिचे देशी दारॠदà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤šà¤¾ परवाना वाचविणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ सरà¥à¤µ राजकिय पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ विफल à¤à¤¾à¤²à¥‡ असà¥à¤¨ अखेर देशी दारà¥à¤šà¤¾ परवाना कायमसà¥à¤µà¤°à¥à¤ªà¥€ रदà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.
याच सोबत नेर येथील ऋतà¥à¤°à¤¾à¤œ राजेंदà¥à¤° महाजन याचà¥à¤¯à¤¾ मालकीचे साई रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚ट ॲनà¥à¤¡ बार, पाटणबोरी (ता. केळपूर) येथील शंकर महादेव नालमवार याचà¥à¤¯à¤¾ मालकीचे शà¥à¤°à¥€,अनà¥à¤ª रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚ट ॲनà¥à¤¡ बार, पाटणबोरी येथीलच पदà¥à¤®à¤¾ पदà¥à¤®à¤¾à¤•à¤° पतकी याचà¥à¤¯à¤¾ मालकीचे देशी दारूचे दà¥à¤•à¤¾à¤¨, आणि पà¥à¤¸à¤¦ येथील विटाळा वॉरà¥à¤¡à¤¾à¤¤à¥€à¤² पंकज सखाराम राठोड याचà¥à¤¯à¤¾ मालकीचे कमल बीअर शॉपी या दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚चा समावेश आहे.
जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ कोरोना विषाणूचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µà¤¾à¤¸ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚ध करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी साथरोग पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धातà¥à¤®à¤• कायदा 1897 अनà¥à¤µà¤¯à¥‡ निरà¥à¤—मित करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ अधिसूचना व नियमावली असà¥à¤¤à¤¿à¤¤à¥à¤µà¤¾à¤¤ आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ मदà¥à¤¯à¤µà¤¿à¤•à¥à¤°à¥€ व मदà¥à¤¯ वाहतूक बंद असताना अनà¥à¤œà¥à¤žà¤ªà¥à¤¤à¥€ धारकाने जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ तथा जिलà¥à¤¹à¤¾ आपतà¥à¤¤à¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨ अधिकारी यवतमाळ यांचà¥à¤¯à¤¾ आदेशाचे तसेच केंदà¥à¤° शासनाने आदेशित केलेलà¥à¤¯à¤¾ संपूरà¥à¤£ लॉकडाउनचे उलà¥à¤²à¤‚घन केले आहे.
तसेच या पà¥à¤°à¤•à¤°à¤£à¤¾à¤¤à¥€à¤² आरोपींनी गैरमारà¥à¤—ाने आरà¥à¤¥à¤¿à¤• फायदा कमावणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ उदà¥à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¨à¥‡ सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• आरोगà¥à¤¯ धोकà¥à¤¯à¤¾à¤¤ आणले आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ या कृतà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ साथरोग नियंतà¥à¤°à¤£ कायदà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ व जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾-यांनी पारीत केलेलà¥à¤¯à¤¾ आदेशाचे गंà¤à¥€à¤° सà¥à¤µà¤°à¥‚पाचे उलà¥à¤²à¤‚घन à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. तसेच मà¥à¤‚बई विदेशी मदà¥à¤¯à¤¨à¤¿à¤¯à¤® 1953 चे देखील उलà¥à¤²à¤‚घन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ à¤à¤®.डी. सिंह यांनी महाराषà¥à¤Ÿà¥à¤° दारूबंदी कायदà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤µà¤¯à¥‡ पà¥à¤°à¤¦à¤¾à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ अधिकाराचा वापर करून वरील बार ॲनà¥à¤¡ रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚टआणि मदà¥à¤¯à¤µà¤¿à¤•à¥à¤°à¥€ दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚चे परवाने कायमसà¥à¤µà¤°à¥‚पी रदà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आदेश पारित केले आहेत.