केंदà¥à¤° सरकारने ३ मे परà¥à¤¯à¤‚त लॉकडाऊन वाढविलेला आहे. या काळात केवळ अतà¥à¤¯à¤¾à¤µà¤¶à¥à¤¯à¤• सेवाच सà¥à¤°à¥ राहणार होतà¥à¤¯à¤¾. मातà¥à¤°, आजपासून सरà¥à¤µà¤š दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ काही अटींवर उघडता येणार आहेत. गृह मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ केवळ ५० टकà¥à¤•à¥‡à¤š कामगार काम करू शकणार आहेत.
केंदà¥à¤° सरकारने २० à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤²à¤ªà¤¾à¤¸à¥‚न काही कंपनà¥à¤¯à¤¾à¤‚ना कमी सà¥à¤Ÿà¤¾à¤«à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ काम करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संमती दिली होती. तसेच दà¥à¤°à¥à¤¸à¥à¤¤à¥€ करणाऱà¥à¤¯à¤¾ लोकांनाही काम करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ परवानगी मिळाली होती. आता अनà¥à¤¯ दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚ना परवानगी काही अटींवर मिळालà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या आदेशामधà¥à¤¯à¥‡ शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉमà¥à¤ªà¥à¤²à¥‡à¤•à¥à¤¸à¤¨à¤¾ परवानगी देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेली नाही. देशात उदà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न काही वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤°à¥€ वà¥à¤¯à¤µà¤¹à¤¾à¤° होणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होऊ शकते. निवासी कॉलनीचà¥à¤¯à¤¾ जवळील दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ आणि सà¥à¤Ÿà¤à¤¡ अलोन दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ आजपासून उघडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ परवानगी देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. यासाठी ही दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ नगरपालिका, महानगरपालिका कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ असली पाहिजेत. याशिवाय गृह मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤²à¤¾à¤¨à¥‡ काही अटीही लागू केलà¥à¤¯à¤¾ आहेत.
हॉटसà¥à¤ªà¥‰à¤Ÿ आणि कंटेनमेंट à¤à¥‹à¤¨ वगळले
कोरोनामà¥à¤³à¥‡ पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ असलेले à¤à¤¾à¤— या सूटमधून वगळणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत. हॉटसà¥à¤ªà¥‰à¤Ÿ आणि कंटेनमेंट à¤à¥‹à¤¨ मधील दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ बंदच राहणार आहेत. तसेच शहरी सीमेचà¥à¤¯à¤¾ बाहेर येणाऱà¥à¤¯à¤¾ दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚नाच परवानगी आहे. तसेच बाजार, कपडà¥à¤¯à¤¾à¤‚ची दालने जिथे गà¥à¤°à¤¾à¤¹à¤• सà¥à¤µà¤¤: फिरतात ती किंवा तशा पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥€ इतर दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ बंद राहणार आहेत.
या अटींनà¥à¤¸à¤¾à¤° सरà¥à¤µ दà¥à¤•à¤¾à¤¨à¥‡ संबंधित राजà¥à¤¯, केंदà¥à¤° शासित पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤‚ना पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¤¾ कायदà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° नोंदणीकृत असायला हवीत. तसेच या दà¥à¤•à¤¾à¤¨à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ निमà¥à¤®à¥‡ कामगार काम करू शकणार आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी मासà¥à¤• लावणे आणि सोशल डिसà¥à¤Ÿà¤‚नà¥à¤¸à¤¿à¤‚ग पाळणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आदेशात मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ आहे.