यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ रविवारी १६ जण कोरोनाबाधित
जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ कोरोनाबाधित रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आले. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ आता 50 वर पोहचली आहे. 26 à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² रोजी सकाळी पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ रिपोरà¥à¤Ÿ आलेले सात रà¥à¤—à¥à¤£ सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ संसà¥à¤¥à¤¾à¤¤à¥à¤®à¤• विलगीकरणात à¤à¤°à¤¤à¥€ होते. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚चे पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ अहवाल पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ होताच तà¥à¤¯à¤¾à¤‚ना आयसोलेशन वॉरà¥à¤¡à¤¾à¤¤ à¤à¤°à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. तर दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ आणखी 9 जणांचे रिपोरà¥à¤Ÿ पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ आलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ दिवस•ारात 16 पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची à¤à¤° पडली. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आता 50 पॉà¤à¥‡à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚सह आयसोलेशन वॉरà¥à¤¡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ 298 जण à¤à¤°à¤¤à¥€ आहेत, अशी माहिती जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•à¤¾à¤°à¥€ à¤à¤®.डी.सिंह यांनी दिली.रविवारी à¤à¤•à¥‚ण 39 जण नवà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आयसोलेशन वॉरà¥à¤¡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¤°à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत. नागपूर येथे तपासणीकरीता आज 64 नमà¥à¤¨à¥‡ पाठविले असून सदà¥à¤¯à¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ 264 नमà¥à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚चा अहवाल अपà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ आहे. संसà¥à¤¥à¤¾à¤¤à¥à¤®à¤• विलगीकरणात 166 जण तर गृह विलगीकरणात à¤à¤•à¥‚ण 829 जण आहे.