WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Coronavirus: यवतमाळ दिवसभरात आढळले १६ करोनाबाधित रुग्ण

Image

गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळच्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिकही चिंताग्रस्त झाले आहेत. आज रविवारी तब्बल १६ रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या ५० वर पोहचली असून आता पर्यंत कोरोना संसर्गाची लागण झालेल्या ६० रुग्णांची नोंद झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share