ऑनलाईन निबंध सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤šà¥‡ आयोजन.....
माà¤à¤¾ यवतमाळ माà¤à¤¾ अà¤à¤¿à¤®à¤¾à¤¨ :- पेन उचला यवतमाळ करांची ओळख महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤²à¤¾ करून दà¥à¤¯à¤¾...
वणी :- सà¥à¤°à¤œ चाटे
यवतमाळ जिलà¥à¤¹à¤¾ अनेक महान वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚ची मातृà¤à¥‚मी आहे. देशाचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤¾à¤¤à¤‚तà¥à¤°à¥à¤¯ लढà¥à¤¯à¤¾à¤¤ असणारे सà¥à¤µà¤¾à¤¤à¤‚तà¥à¤°à¥à¤¯à¤¸à¥ˆà¤¨à¤¿à¤•, राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ नेतृतà¥à¤µ करणारे मंतà¥à¤°à¥€ यांचà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न ते सीमेवर उà¤à¥‡ राहून देशाचे संरकà¥à¤·à¤£ करणारे जवान व आपलà¥à¤¯à¤¾ शेतात पांढर सोनं पिकवणाऱà¥à¤¯à¤¾ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त अनेक वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚ची दळणघडण यवतमाळचà¥à¤¯à¤¾ मातीत à¤à¤¾à¤²à¥€ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ संजय राठोड पालक मंतà¥à¤°à¥€ यांचà¥à¤¯à¤¾ नेतृतà¥à¤µà¤¾à¤¤ जिलà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– विशà¥à¤µà¤¾à¤¸ नांदेकर पराग पिंगळे जिलà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– शिवसेना व राजेंदà¥à¤° à¤à¤¾à¤Š गायकवाड जिलà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– शिवसेना यांचà¥à¤¯à¤¾ सहकारà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जिलà¥à¤¹à¤¾ यà¥à¤µà¤¾ सेना पà¥à¤°à¤®à¥à¤– विकà¥à¤°à¤¾à¤‚त चाचडा व आदींचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤¢à¤¾à¤•à¤¾à¤°à¤¾à¤¨à¥‡ निबंध सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¥‡à¤šà¥‡ ऑनलाईन आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.
जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² आदरà¥à¤¶ असणाऱà¥à¤¯à¤¾, तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¥‡à¤°à¤£à¤¾ देणाऱà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚बदà¥à¤¦à¤² हजार ते पंधराशे शबà¥à¤¦à¤¾à¤‚चा निबंध लिहायचा आहे. मग पेन उचला आणि आपलà¥à¤¯à¤¾ यवतमाळ करांची ओळख महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤²à¤¾ करून दà¥à¤¯à¤¾ ही सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ दि.१२/०५/२०२० ते १८/०५/२०२० परà¥à¤¯à¤‚त खà¥à¤²à¥€ राहील, सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤¾ फकà¥à¤¤ यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² यà¥à¤µà¤•à¤¾à¤‚साठीच मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿à¤¤ असून,जà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤• निबंध लिहणार आहेत ती वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ देखील यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² असणे आवशà¥à¤¯à¤• आहे. सदर निबंध आपण यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ जनà¥à¤®à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ व उतà¥à¤¤à¥à¤‚ग करà¥à¤¤à¥ƒà¤¤à¥à¤µ करणाऱà¥à¤¯à¤¾ कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤µà¤° लिहू शकता उदा. सà¥à¤µà¤¾à¤¤à¤‚तà¥à¤°à¥à¤¯à¤¸à¥ˆà¤¨à¤¿à¤•, राजकारणी , समाजकारणी , सहकारातील वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ , पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤•à¥€à¤¯ अधिकारी , उदà¥à¤¯à¥‹à¤—पती , आपले पालक , आपला मितà¥à¤° , आपलà¥à¤¯à¤¾ गावातील शेतकरी सदर निबंध yuvasena.yavatmal@gmail.com
या मेल वरती पाठवायचे आहेत. यात विजयीना आकरà¥à¤·à¤• बकà¥à¤·à¥€à¤¸ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असून, सहà¤à¤¾à¤— नोंदवीणाऱà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पूरà¥à¤£ नाव आणि पतà¥à¤¤à¤¾,आधार कारà¥à¤¡ कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚क असणे आवशà¥à¤¯à¤• आहे तरी मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ सहà¤à¤¾à¤—ी वà¥à¤¹à¤¾à¤µà¥‡ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.