तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² दोन वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚ना आयसोलेशन मधà¥à¤¯à¥‡ पाठवले
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤‚त चंदनखेडे :- तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पेटूर गावालगत असलेलà¥à¤¯à¤¾ उमरी येथील दोन महिला रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚नमधà¥à¤¯à¥‡ कोरोना सदृशà¥à¤¯ लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पांढरकवडा येथील आयसोलेशन विà¤à¤¾à¤—ात उपचाराकरिता पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.
कोरोनाचे मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ उतà¥à¤ªà¤¿à¤¡à¤¨ होत असलेलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤‚बई महानगरातून सà¥à¤µà¤—ावी उमरी येथे परतलेलà¥à¤¯à¤¾ चार वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚ना जिलà¥à¤¹à¤¾à¤ªà¤°à¤¿à¤·à¤¦ शाळेत कॉरंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•à¥€ à¤à¤•à¤¾ महिलेला तीवà¥à¤° ताप व घसà¥à¤¯à¤¾à¤¤ वेदना अशी गंà¤à¥€à¤° सà¥à¤µà¤°à¥‚पाची लकà¥à¤·à¤£à¥‡ तर दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ महिलेला सौमà¥à¤¯ लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पांढरकवडा येथील आयसोलेशन विà¤à¤¾à¤—ात पाठवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून अनà¥à¤¯ दोन वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚ना पळसोनी येथील कोविड सेंटर मधà¥à¤¯à¥‡ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. पांढरकवडा आयसोलेशन विà¤à¤¾à¤—ात तà¥à¤¯à¤¾ दोन महिला रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚वर उपचार सà¥à¤°à¥ असून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना नेमका कोणता आजार à¤à¤¾à¤²à¤¾ आहे अजून कळू शकलेले नाही. तà¥à¤¯à¤¾à¤‚चे टेसà¥à¤Ÿà¤¿à¤‚ग रिपोरà¥à¤Ÿ पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ नंतरच तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आजाराचे निदान होईल. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नागरिकांनी घाबरून न जाता शासनाचà¥à¤¯à¤¾ सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आवशà¥à¤¯à¤• नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ घराबाहेर पडणे टाळावे जे नागरिक अतिसंवेदनशील शहरांतून येत आहेत तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाला कळवून सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤¹à¥‚न आपलà¥à¤¯à¤¾ तपासणà¥à¤¯à¤¾ करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤ तसेच होम कॉरंटाईन केले गेलà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤šà¤µà¤¿à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ कालावधी परà¥à¤¯à¤‚त घरातच राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवà¥à¤¹à¤¾à¤¨ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.