WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टोरंट, धार्मिक स्थळे खुली होणार

Image

केंद्रान लॉकडाऊन ३० जून पर्यंत वाढवलाय. कोरोनाची जास्त तीव्रता असलेल्या भागात सर्व निर्बंध कायम ठेवलेत. इतर क्षेत्रांत ८ जून पासून शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टोरंट, धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचीही परवानगी देण्यात आली. कोरोना वाढणार नाही असा आराखडा बांधून लॉकडाऊन मधून टप्याटप्याने बाहेर पडण्यावरभर देण्यात आलाय. रात्रीची संचारबंदी १२ एवजी ८ तासांची केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share