WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जूनपासून शाळा नव्हे पण शैक्षणिक वर्ष सुरु होणार

Image

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय विद्यर्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाऊ देण्याचा चंग बांधला आहे. "दुर्गम भागात जिथे इंटरनेट कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अश्या ठिकाणी सोशल डिस्टंसिन्ग चे नियम पाळुन शाळा सुरु कराव्यात. इतर ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु कराव्यात," असा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share