WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माणुसकीची हत्या ....लाज वाटते

Image

केरळ - मल्लपुरम जिल्ह्यातील एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. त्यामुळं हत्तीणीचा मृत्यु झाला. हा मृत्यु नव्हे तर हत्या आहे. कुठुन येते इतकी क्रूरता, असा विचार आला. सर्व देश संतापलाय. माणूस हा हिंसक प्राणी. माणूस हा माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा राहिला नाही. ही हत्तीणीची नव्हे तर माणुसकीची हत्या आहे. माणूस म्हणून घयायला लाज वाटते, अशी संतापाची लाट सर्वत्र उसळलीय.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share