आज पà¥à¤°à¤§à¤¾à¤¨à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ आवास योजनेचा धनादेश वितरण व मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®......
नागरिकांचà¥à¤¯à¤¾ आशा शिगेला :- केंदà¥à¤°à¥€à¤¯ मंतà¥à¤°à¥€, पालक मंतà¥à¤°à¥€, जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•ारी यांची पà¥à¤°à¤®à¥à¤– उपसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€.....
सà¥à¤°à¤œ चाटे :- वणीत काही महिनà¥à¤¯à¤¾ अगोदर पà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ मंतà¥à¤°à¥€ आवास योजनांचा शà¥à¤à¤¾à¤°à¤‚ठमोठà¥à¤¯à¤¾ थाटात करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला होता, मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ नागरिकांनी वणी नगर परिषद येथील पà¥à¤°à¤§à¤¾à¤¨à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ आवास योजनाचà¥à¤¯à¤¾ कारà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ अरà¥à¤œ देखील केले होते आता तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤¾à¤‚ना यश येत केलेलà¥à¤¯à¤¾ अरà¥à¤œà¤¾à¤šà¥€ पूरà¥à¤¤à¤¤à¤¾ होत असून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना आज दिनांक 6 डिसेंमà¥à¤¬à¤° ला धनादेश तसेच नà¤à¥à¤² जमिनीवरील अतिकà¥à¤°à¤®à¤£ धारकांना पटà¥à¤Ÿà¥‡ वाटपाविषयी फॉरà¥à¤® व आवशà¥à¤¯à¤• कागदपतà¥à¤°à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ माहिती देणार असून मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ जनतेनी उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवाहन आयोजकांकडून करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.
वणी नगर परिषदे तरà¥à¤«à¥‡ पà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ मंतà¥à¤°à¥€ आवास योजना मधील जà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ घरकूलला मंजà¥à¤°à¥€ मिडाली अशांना धनादेश तसेच अतिकà¥à¤°à¤®à¤¿à¤¤ जमित धारकांना पटà¥à¤Ÿà¥‡ व कागदपतà¥à¤°à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असून या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ आयोजन दिनांक 6 डिसेंमà¥à¤¬à¤° ला सायंकाळी 6 वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ वणीतील शासकीय मैदान येथे होणार आहे या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¥à¤– अतिथी केंदà¥à¤°à¥€à¤¯ गृहराजà¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ हंसराज अहिर, पालकमंतà¥à¤°à¥€ मदन येरावार, जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•ारी राजेश देशमà¥à¤–, आमदार बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤°, नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेंदà¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡, वणी उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी पà¥à¤°à¤•ाश राऊत राहणार आहे.
जà¥à¤¯à¤¾ नागरिकांनी पंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ आवास योजने अंतरà¥à¤—त अरà¥à¤œ केलेला नाही अशा नागरिकांना अरà¥à¤œ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संधी या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येईल असे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§à¥€ पतà¥à¤°à¤•ात सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून आता नागरिकांचे सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ घराचे सà¥à¤µà¤ªà¥à¤¨ शिघेला दिसून येत असून कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ लाà¤à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚ची à¤à¤•च गरà¥à¤¦à¥€ दिसून येणार असे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ बोललà¥à¤¯à¤¾ जात आहे, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वणीतील सरà¥à¤µ नागरिकांनी धनादेश वितरण सोहळà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवाहन वणी नगरपरिषद चे मà¥à¤–à¥à¤¯à¤§à¤¿à¤•ारी संदीप बोरकर व नगरपरिषद चे उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· शà¥à¤°à¥€à¤•ांत पोटदà¥à¤–े यांनी केले आहे.

















