जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² बà¤à¤• व फायनानà¥à¤¸ कंपनीचà¥à¤¯à¤¾ विरोधात मनसे आकà¥à¤°à¤®à¤•.....
मनसे राजà¥à¤¯ उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· राजू à¤à¤¾à¤Š उंबरकर यांचà¥à¤¯à¤¾ अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¤à¥‡à¤–ाली यवतमाळ येथे बैठक संपनà¥à¤¨
सà¥à¤°à¤œ चाटे वणी: सततची नापिकी व शासनाचà¥à¤¯à¤¾ खोटà¥à¤¯à¤¾ घोषनामà¥à¤³à¥‡ शेतकरी मेटाकà¥à¤Ÿà¥€à¤¸ आला असता. आरà¥à¤¥à¤¿à¤• मदतीसाठी शेतकरी बांधव खाजगी बà¤à¤• फायनानà¥à¤¸à¤° कडे जातो यावर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी दिलेलà¥à¤¯à¤¾ करà¥à¤œà¤¾à¤µà¤° अवà¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सवà¥à¤µà¤¾ दराने वà¥à¤¯à¤¾à¤œ दर आकारून ही वसà¥à¤²à¥€ करत असतांना वसà¥à¤²à¥€ अधिकारी सामानà¥à¤¯ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना व जनतेस जासà¥à¤¤ तà¥à¤°à¤¾à¤¸ देत घरातील महिलांना- सदसà¥à¤¯à¤¾à¤‚ना अरà¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯ à¤à¤¾à¤·à¤¾ वापरत, घरातील मौलà¥à¤¯à¤µà¤¾à¤¨ वसà¥à¤¤à¥‚ नेत, घराला कà¥à¤²à¥‚प लावून अशी दमदाटी करत असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡, सामानà¥à¤¯ शेतकरी व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बातील इतर सदसà¥à¤¯ à¤à¤¯à¤à¥€à¤¤ वातावरणात जगत आहेत. याच मà¥à¤³à¥‡ काही परिवार मरणाचà¥à¤¯à¤¾ उंबरठà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आहेत.
या संदरà¥à¤à¤¾à¤¤ मनसे राजà¥à¤¯ उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· राजूà¤à¤¾à¤Š उंबरकर यांनी रविवारी पतà¥à¤°à¤•ार परिषद घेऊन वसà¥à¤²à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ नावावर सामानà¥à¤¯ जनतेस तà¥à¤°à¤¾à¤¸ दà¥à¤¯à¤¾à¤² तर अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚चे तंगडी तोडलà¥à¤¯à¤¾ शिवाय राहणार नाही असा इशारा जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सरà¥à¤µ कंपनà¥à¤¯à¤¾à¤‚ना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾. यानंतर महाराषà¥à¤Ÿà¥à¤° सैनिकांनी तरà¥à¤«à¥‡ इतर कंपनà¥à¤¯à¤¾à¤‚शी पतà¥à¤°à¤µà¥à¤¯à¤µà¤¹à¤¾à¤° करून सदर बाब निदरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¸ आणून दिली.यानंतर यापà¥à¤¢à¥‡ असा पà¥à¤°à¤•ार घडलà¥à¤¯à¤¾à¤¸ महाराषà¥à¤Ÿà¥à¤° नवनिरà¥à¤®à¤¾à¤£ सेना आकà¥à¤°à¤®à¤• पवितà¥à¤°à¤¾ घेऊन वसà¥à¤²à¥€ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना धडा शिकवलà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ राहणार नाही अशी à¤à¥‚मिका राजॠउंबरकर यांनी आजचà¥à¤¯à¤¾ बैठकीत मांडली.
यावेळी मनसे जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¥à¤¯à¤•à¥à¤· देवाà¤à¤¾à¤Š शिवरामवार,नगरसेवक गजानन à¤à¤¾à¤²à¥‡à¤•र,सादिक रहमान विकास पवार, संजयदेठे, डेवà¥à¤¹à¤¿à¤¡ शहाणे, शंकर वरघट,सà¥à¤§à¤¾à¤•र à¤à¥‹à¤Ÿà¤¿à¤‚ग,पà¥à¤°à¤¦à¥€à¤ª तडस,अà¤à¤¿à¤œà¥€à¤¤ नानवटकर,संदीप à¤à¤¿à¤¸à¥‡, सà¥à¤•ांत वंजारी,बबलू मसराम ,दीपक आडे आदी पदाधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚सह असंखà¥à¤¯ महाराषà¥à¤Ÿà¥à¤° सैनिक उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.

















