WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लिपिकाविरुद्ध कारवाईची मागणी

Image

वणी :- तालुक्यातील ब्राह्मणी येथील कविता लखमापूरे यांनी शेत मोजणीसाठी अति तातडीने चलन भरले. मात्र अतिरिक्त प्रभारी छाननी लिपिक थेरे हॆ मोजणी करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप लखमापूरे यांनी जमाबंदी आयुक्ताकडे निवेदनातून केला आहे. वरिष्ठानी या प्रकाराकडे लक्ष देऊन एक तर मोजणी करून दयावी नाहीतर भरलेले पैसे परत करून द्यावे व संबंधित लिपिकाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share