वणीत सà¥à¤°à¥‡à¤² गीतांची मैफिल व लावणà¥à¤¯à¤¾à¤‚चा बहारदार कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¥¤

सà¥à¤°à¤œ चाटे वणी - येथील सà¥à¤µ इंदिरा गांधी विचार मंच महिला मंडळाचà¥à¤¯à¤¾ वतीने जागतिक महिला दिनानिमितà¥à¤¯ 9 मारà¥à¤š 2019 ला रोज शनिवारला सायंकाळी 6 . 00 वसंत जिनिग लान वणी मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤°à¥‡à¤² गीतांची व बहारदार लावणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® आयोजित केला आहे. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾ लिटिल चामà¥à¤ªà¤¸ सारेगमप ची विजेती महागायिका कॠअंजली गायकवाड अहमदनगर यांचà¥à¤¯à¤¾ बहारदार गीतांची सà¥à¤°à¥‡à¤² मैफिल व सोबतच लावणी फेम जया रंगारी यांचà¥à¤¯à¤¾ नृतà¥à¤¯à¤•लेचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥‚पात लावणà¥à¤¯à¤¾à¤‚चा कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® आयोजित केला आहे. तेवà¥à¤¹à¤¾ वणी कर जनतेनी या बहारदार गीतांचा व लावणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मेजवाणीचा लाठघà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾ असे आवाहन शालीनिताई रासेकर, मंगलाताई à¤à¤¿à¤²à¤ªà¥‡, सौ निलीमाताई काळे, वंदना धगडी, संधà¥à¤¯à¤¾ रामगिरवार , किरण कà¥à¤¤à¥à¤¤à¤°à¤®à¤¾à¤°à¥‡ , मंदा पà¥à¤¸à¤¨à¤¾à¤•े, मंदा सोनारखन , ललिता बरशेटà¥à¤Ÿà¥€à¤µà¤°, मंदा बांगरे, सà¥à¤°à¥‡à¤–ा वडीचार, वतà¥à¤¸à¤²à¤¾ लांडे, पà¥à¤°à¤®à¤¿à¤²à¤¾ चौधरी, सविता रासेकर, अनिता गंजीवार, गजरा जयसà¥à¤µà¤¾à¤² , माला मांडवकर, व सà¥à¤µ. इंदिरा गांधी विचार मंच महिला मंडळाने केले आहे.

















