श्री साई कृपेने व आपल्या आशीर्वादाने आमचे नवीन प्रतिष्ठान नैतिक बुट हाऊस चे शुभारंभ गुरुवार दि. 01/04/2021 रोजी करण्याचे ठरले आहे, करिता शुभारंभास तथा अल्पोपहारास आपली उपस्तिथी प्रार्थनीय आहे ... स्थळ -- मुंबई बाजार च्या बाजूला, माहेर कापड केंद्राच्या समोर, ( शिरभाते गल्ली) वणी. विनीत -- विनोद नानाजी टेमुर्डे
