WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, 15 जवान, 1 चालक शहीद

Image

माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळील ही घटना आहे. या हल्ल्यात 15 जवान, १ चालक शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share