WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वर्णलीला ची नेहा लालवानी तालुक्यातून अव्वल

ImageImageImage

सुरज चाटे वणी - केंद्रीय शिक्षण मंडळाने 12 विचा ऑनलाइन निकाल जाहीर केला असून वणी तालुक्यातून स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल ची नेहा लालवानी 93.8 टक्के गुण प्राप्त करून अव्वल आली आहे येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल ने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे 12 वी च्या परीक्षेचे 38 विध्यार्थी बसले होते यांतील 2 विध्यार्थी नापास झाले तर उर्वरित विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे नेहा लालवानी 93.8 टक्के गुण घेऊन अव्वल आली आहे तर साक्षी निमसटकर 92 टक्के,वीरजा कवाडे 91.4 टक्के गुण प्राप्त केले आहे विध्यार्थीना मिळालेल्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष किशन जैन,सचिव नरेश जैन,प्राचार्य शिवारामकृष्ण व शिक्षकांनी कौतुक केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share