WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वनोजा येथे 20 वर्षीय तरुणांची हत्या.....

Image

सुरज चाटे वणी - मारेगावं तालुक्यातील वनोजा देवी येथील गावातील शुभम झाडे या 20 वर्षीय तरुणांची हत्या की आत्महत्या याबाबत तर्क वितर्क सुरू नेमका मथळा काय या अजून अस्पष्ट आहे. घटनेचा तपास मारेगावं पोलीस करीत आहे, हत्येची माहिती होताच परिसरातील नागरिकानी एकच गर्दी केली होतीे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share