WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत युवासेनेकडून आगळा वेगळा वाढदिवस साजरा....

Image

गरजूंना मदतीचा हाथ :- ग्रामीण रुग्णालयात केले फळे वाटप....

वणी : आज दिनांक 13/06/2019 रोजी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख मा. श्री. आदित्य ठाकरे यांचा जन्म दिवस वणी येथील युवा सेने तर्फे मा. विश्वासजी नांदेकर माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या नेत्तुत्वात आगळ्या वेगळ्या पद्धतीने गोर गरीब जनतेची सेवा हे एकमेव ब्रीद ठेवीत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळेस शासकिय रूग्णालयात फळे वाटप करण्यात आली. मा.श्री़ आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असल्यामुळे कोणतेही बॅनर न लावता आगळ्या वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळेस वणी शहर प्रमुख राजू तुरानकर, विक्रांत चचडा, सतिष वऱ्हातेे राजू वाघमारे, राजू देवडे, हिमांशू बतरा, सौरभ खुंगर, लाला पुण्यानी, चिराग चचडा, हरीओम गुगनानी, अजय चन्ने, प्रशांत दुबे, ललीत जुनेजा, नरेंद्र ताजने, महेश चौधरी, अजय नागपुर, संजय लोणारे शुभम गोरे, बंटी येरणे व इतर उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share