WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीतील प्रेमनगरात छापा......

Image

पितळ उघडे :- नौकरीचे आमिष देऊन मुलींबरोबर गैरप्रकार.....

सुरज चाटे :- वणीतील प्रेमनगर परिसरात विश्वसनीय माहिती वरून छापा टाकुन तिन महिलांसह दोन मुलींना ताब्यात घेण्यात यश आले असून त्यांनी आपल्या बरोबर घडलेल्या गैरप्रकारांची कबुली दिली. नागपुर येथिल फ्रिडम फार्म या संस्थेला दि.18 जुन रोजी गोपनिय माहिती मिळाली की वणी येथिल प्रेमनगर येथील एका घरात अनिता केसीया नावाची स्ञि स्वताचे आर्थिक फायद्याकरिता मुलींकडून देह व्यापार करुन घेते.अशा माहितीच्या आधारावरुन सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता बोगस ग्राहक व पंचांना सोबत अधिकारी क्लाथरिन राजा न्यासनल डायरेक्टर,भारती काटोले सामाजीक कार्यकर्त्या रुपेरी सिंह,तसेच चार महिला पोलीस अधिकारी,पो.काँ निलेश भुसे व पंच यांच्यासह उर्वरित स्टाफ सोबत खाजगी अँटोने सायं 5 वाजताचे दरम्यान सदर घरावर छापा टाकला असता घराचे दरवाजावर दोन स्ञिया बसुन असलेल्या दिसल्या.

त्यांना सदर घर कोनाचे आहे.असे विचारले असता हे घर कालीबाई रा.प्रेमनगर वणी हिचे आहे असे सांगीतले.तिची स्ञि कर्मचारी हिचे समक्ष झडती घेतली असता आठ हजार रुपये मिळुन आले.त्यानंतर घरातील रुम चि झाडाझडती घेतली असता एक मुलगी मिळुन आली.तिची विचारपुस केली असता तिने सांगीतले की मला नौकरीचे आमिष दाखवुन आणले असुन माझेकडुन अनिता केसिया व प्रेम केसिया या दोन्ही जबरदस्ती व्यश्या वेव्यसाय करण्यास भाग पाडत आहे.तसेच आतमध्ये बोगस फंटर असल्याची खाञी झाल्याने फंटरने दिलेल्या माहिती प्रमाणे दार ठोठावुन आवाज दिले असता दार बोगस फंटरने उघडले असता आत एक मुलगी मिळुन आली.तिस महिला पोलीस कर्मचार्यामार्फत ताब्यात घेवुन तिचे कडुन कोन वेश्या व्यवसाय करुन घेत आहे.याबाबत तिने पंचासमक्ष सांगीतले की.मुझे मेरे गावसे मेरी बुवा अनिता केसिया रा.रामनगर जि.बुंदी राजस्थान ह.मु.प्रेमनगर वणी कालीबाईके घर ईसमे मेरे घर की गरिबी हालत होनेसे उसने मुझे कहा तु मेरे साथ चल,मै तुझे अच्छा कामधंदा दिलाती हु और तेरे माँ बाप को पैसा भिजवाऊंगी ईसीलिये मै उसके साथ वणी आगई.मेरी बुवा बाहर खडी रहकर अंदर ग्राहक भेजती थी.और मुझे ग्राहक के साथ जबरदस्ती शारीरीक संबंध बनानेकेलिये बताती थी.मै पिछले तिन महिनेसे येहकाम कररही हु. मेरी बुवा अनिता केसिया है उसिने मुझे गाव से लाया उसके साथ रहनेवाली प्रेम केसिया यह दोनो मिलकर मुझसे मेरे ईच्छाके विरुद्ध जबरदस्ती धंदा करवाती है.और वही मेरे माँ बाप को गाव पैसा भिजवाती है.मुझे माँ बापके गरिबीके कारन मजबुरन यह काम करणा पडता है.सदर पिडीत मुलीस सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले.सदर घर कालीबाई यांचे मालकीचे असुन रुम मधून काही साहित्य ताब्यात घेण्यात आले.सदर मुलिंकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन तिचे शारिरीक व लैंगीक शोषन करुन छळवनुक केली आहे.करिता अनिता केसिया(40) प्रेमबाई केसिया(50) व कुंठणखाना मालकीन कालीबाई यांचे विरुद्ध माझी कलम 370,366,344, भादंवी सह कलम 3,4,5,6,7 अनैतीक व्यापार प्रतीबंध अधिनीयम 1956 अंन्वये कारवाई करण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share