WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वनमहोत्सव दरम्यान विदयार्थ्याला सर्पदंश

Image

1 जुलै आनंदवनात सोमवारला वनमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन करीत असतांना वरोरा येथील आनंदवन कृषी महाविदयालाच्या पाचवया सेमिस्टरचा विदयार्थी संकेत गजानन ढवस याला सर्पदंश झाल्याने खळबळ उडाली. त्याच्या मित्रांना ही बाब लक्षात येताच त्यांनी धावपळ केली आणि त्या विदयार्थ्यांला ग्रामिण रुग्नालयात भरती करण्यात आले. सदर विदयार्थ्यांवर उपचार करणा-या डॉक्टराना विचारले असता प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले... Source

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share