WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पिंपरी शिवार मागुर्डा रोड वरील विधुत च्या लपंडावाने शेतकरी परेशान !

Image

कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य ह्यांनी ग्राहक प्रहरच्या तक्रारींची दखल ! पिंपरी शिवार मागुर्डा रोड वरील विधुत च्या लपंडावाने शेतकरी परेशान होते ,15 दिवसा पासून लाईन मनच्या मागे फिरत होते पण लाईन मन च्या लक्षात फॉल्ट येत नव्हता वरून पासून येत नाही पाणी मोटार द्वारे देतो म्हटलं विधुत महामंडळा चा हा लोचा ,त्यामुळे त्रस्त कास्तकार दिलीप गावंडे ह्यांनी प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ ह्यांचे कडे तक्रार केली असता त्यांनी मंगेश वैद्य ह्यांना सविस्तर सांगितले त्यांनी तातडीने संबंधितांना आदेश दिले असता तातडीने कार्यवाही होऊन विधुत पुरवठ्याचा फॉल्ट सापडून पुरवठा सुरळीत झाला .त्यामुळे दिलीप गावंडे सह शेतकर्यांचे चेहऱ्यावर हास्य फुलले! आपल्या तालुक्याला भेटलेले विधुत कंपनीचे कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य हे समस्यांची दखल घेणारे अधिकारी आहेत ग्राहक प्रहार संघटनेचे डॉ राजेंद्र आत्राम जिल्हा अध्यक्ष ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ ह्यांनी आभार मानले आपला प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share