नैतामगà¥à¤¡à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² à¥à¥¦ महिलांना इको- फà¥à¤°à¥‡à¤‚डली सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वितरण
गडचांदूर-रफिक शेख पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ - अरà¥à¤¥ गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ आरोगà¥à¤¯ व संशोधन संसà¥à¤¥à¤¾à¤¨ गडचांदूर, आरà¥à¤£à¥à¤¯ बहà¥à¤‰à¤¦à¥à¤¦à¥‡à¤¶à¥€à¤¯ संसà¥à¤¥à¤¾ चंदà¥à¤°à¤ªà¥‚र, रि-यूनाइट फाउंडेशन गडचांदूर आणि जिलà¥à¤¹à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¥à¤Ÿ गà¥à¤°à¤¾à¤® बिबी यांचà¥à¤¯à¤¾ संयà¥à¤•à¥à¤¤ विदà¥à¤¯à¤®à¤¾à¤¨à¥‡ बिबी गट गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायत अंतरà¥à¤—त येत असलेलà¥à¤¯à¤¾ नैतामगà¥à¤¡à¤¾ येथे इकोफà¥à¤°à¥‡à¤‚डली सेनेटरी नैपकिनचे मोफत वितरण, मोफत आरोगà¥à¤¯ तपासणी शिबीर, औषधी वितरण तथा आरोगà¥à¤¯ जनजागृती करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. १०० टकà¥à¤•े आदिवासी लोकसंखà¥à¤¯à¤¾ असलेलà¥à¤¯à¤¾ या गावात शिबिराला उतà¥à¤¸à¥à¤«à¥‚रà¥à¤¤à¤ªà¤£à¥‡ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ मिळाला.
आरà¥à¤£à¥à¤¯ संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤° चमूकडून शंà¤à¤°à¤¾à¤¹à¥‚न अधिक रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚वर उपचार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. तसेच मोफत औषधी वितरण करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तसेच अरà¥à¤¥ संसà¥à¤¥à¥‡à¤•डून तयार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ सखी सà¥à¤µà¤°à¤¾à¤œà¥à¤¯ इकोफà¥à¤°à¥‡à¤‚डली सेनेटरी नैपकिनचे à¥à¥¦ महिलांना वितरण करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. सदर खरà¥à¤š गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायतीने उचलला. तसेच महिलांना मासिक पाळीबदà¥à¤¦à¤² आरोगà¥à¤¯ शिकà¥à¤·à¤£ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. शिबिरादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ रि-यूनाइट फाउंडेशन तरà¥à¤«à¥‡ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ना फळ वाटप करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– पाहà¥à¤£à¥‡ मà¥à¤¹à¤£à¥‚न जिलà¥à¤¹à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¥à¤Ÿ गà¥à¤°à¤¾à¤® बिबीचे उपसरपंच पà¥à¤°à¤¾.आशिष देरकर, गडचांदूर नगर परिषदेचे माजी सà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ तथा नगरसेवक हरिà¤à¤¾à¤Š मोरे, अरà¥à¤¥ फाऊंडेशनचे संचालक डॉ. à¤à¥‚षण मोरे, आरूणà¥à¤¯ संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥‡ संचालक डॉ. पà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रॉय, माजी सरपंच मारà¥à¤¤à¥€ नैताम, गाव पाटील राजू नैताम, तंटामà¥à¤•à¥à¤¤ समितीचे सदसà¥à¤¯ धरà¥à¤®à¤¾ कोटनाके, नंदलाल मडावी, अनà¥à¤°à¤¾à¤— शरà¥à¤®à¤¾, डॉ. लालकृषà¥à¤£ मà¥à¤²à¤µà¤¾à¤¨à¥€, हिमांशॠजोगलेकर, डॉ. रानी बोबडे, रियूनाइट टीमचे राजीव पावडे आदी मानà¥à¤¯à¤µà¤° उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.
मोफत आरोगà¥à¤¯ शिबिराचा लाठमिळालà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गावातील लोकांमधà¥à¤¯à¥‡ आनंदाचे वातावरण होते. कोरपना तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ नैतामगà¥à¤¡à¤¾ या गावापासून आरोगà¥à¤¯ शिबिरांना सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¥€ असून तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सरà¥à¤µ आदिवासी खेडà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¡à¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ अशा पà¥à¤°à¤•ारची आरोगà¥à¤¯ शिबिरे राबवणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अरà¥à¤¥ फाऊंडेशनचे संचालक डॉ. कà¥à¤²à¤à¥‚षण मोरे यांनी सांगितले.

















