अपघातात पती ठार, तर पतà¥à¤¨à¥€à¤¸à¤¹ तीन जण जखमी
वणी :- चालकाचे नियंतà¥à¤°à¤£ सà¥à¤Ÿà¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कार à¤à¤¾à¤¡à¤¾à¤µà¤° आदळून à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ अपघातात पती ठार, तर पतà¥à¤¨à¥€à¤¸à¤¹ तीन जण जखमी à¤à¤¾à¤²à¥‡. ही घटना शनिवारी दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली. à¤à¤®.à¤à¤š.-२९-à¤.आर.-३९६१ या कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚काची कार वणी येथून राळेगाव मारà¥à¤—े कळंबकडे येत होती. आमला गावाजवळ चालकाचे नियंतà¥à¤°à¤£ सà¥à¤Ÿà¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कार à¤à¤¾à¤¡à¤¾à¤µà¤° आदळली. या घटनेत अशोक वासेकर (५५) रा.वणी, कलà¥à¤ªà¤¨à¤¾ अशोक वासेकर (५०) यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹ चार जणांचा समावेश होता. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ततà¥à¤•ाळ कळंब येथील गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ हलविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. पà¥à¤°à¤•ृती गंà¤à¥€à¤° असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जखमींना यवतमाळ येथे हलविले. यात अशोक वासेकर यांचा उपचारादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾. कलà¥à¤ªà¤¨à¤¾ वासेकर यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹ तिघांवर उपचार केले जात आहे. या पà¥à¤°à¤•रणी पोलिसांनी पà¥à¤¢à¥€à¤² तपास सà¥à¤°à¥‚ केला आहे.

















