सहकारà¥à¤¯ करा पोलीस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ सोबत आहे....... उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी नायक....
वणीत शांतता कमेटीची बैठक संपनà¥à¤¨..... राजू गवà¥à¤¹à¤¾à¤£à¥‡ वणी - वणी पोलिस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ व शांतता कमिटी यांचे संयà¥à¤•à¥à¤¤ विदà¥à¤¯à¤®à¤¾à¤¨à¥‡ वणी पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ ला दिनांक 27 ला सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली होती या सà¤à¥‡à¤²à¤¾ अधà¥à¤¯à¤•à¥à¤· वणी विधानसà¤à¥‡à¤šà¥‡ लिकपà¥à¤°à¤¿à¤¯ आमदार संजीवरेडà¥à¤¡à¥€ बोदकूरवार, नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेंदà¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡, तहसिलदार धानमाणे, उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी सà¥à¤¶à¥€à¤²à¤•à¥à¤®à¤¾à¤° नायक, वणीचे करà¥à¤¤à¤µà¥à¤¯ दकà¥à¤· ठाणेदार वैà¤à¤µ जाधव, विजयमाला रिठे आदी उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते या वेळी उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी यांनी आपण कशापà¥à¤°à¤•ारे शांतपà¥à¤°à¤¿à¤¯ सà¥à¤µà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ पणे सरà¥à¤µ सण उतà¥à¤¸à¤µ पार पाडू या दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ उपयà¥à¤•à¥à¤¤ अशा उदाहरणांसह योगà¥à¤¯ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ केले, तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले की जनतेनी सहकारà¥à¤¯ करावे पोलीस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ सोबत आहे. तसेच वणी विधानसà¤à¥‡à¤šà¥‡ आमदार संजीवरेडà¥à¤¡à¥€ बोडकूरवार, नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेंदà¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡ आदींनी उपयà¥à¤•à¥à¤¤ अशी माहिती देत आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कशापà¥à¤°à¤•ारे शांततापà¥à¤°à¤¿à¤¯ मारà¥à¤—ाने समोर जायचे आहे सरà¥à¤µ धरà¥à¤® समà¤à¤¾à¤µ हा à¤à¤•मेव हेतू ठेऊन सरà¥à¤µ बाबींचा विचार करून योगà¥à¤¯ रितà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• उतà¥à¤¸à¤µ पार पडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी यावेळी सांगितले, या पà¥à¤°à¤¸à¤‚गी पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤•पर विचार वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤•रताना ठाणेदार जाधव मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, वणी शहरातील शांतता टिकवून ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कटिबदà¥à¤§ राऊन करà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¨à¤¿à¤·à¥à¤ ेने व जबाबदारीने संपूरà¥à¤£ वणी शहरातील शांतता टिकवून ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मी कटिबदà¥à¤§ राहील असे आवाहन यावेळी तà¥à¤¯à¤¾à¤‚नी केले आहे तसेच शांतता कमिटीचे सदसà¥à¤¯ राजाà¤à¤¾à¤Š पाथरडकर, मंगल तेलंग, रजाक पठाण शालिनीताई रासेकर, रवी बेलूरकर, नारायण गोडे, यांनी मनोगत वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केले यावेळी गणपतीची परवानगी ऑन लाईन मिळेल मूरà¥à¤¤à¥€ ची सà¥à¤¥à¤ªà¤£à¤¾ रोडवर करू नये दहा दिवस मूरà¥à¤¤à¥€à¤šà¥€ काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ देखावे करत असताना कायदेशीर इलेकà¥à¤Ÿà¥à¤°à¤¿à¤• सपà¥à¤²à¤¾à¤¯ घà¥à¤¯à¤¾ कायदà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤‚ग होणार नाही, तसेच विसरà¥à¤œà¤¨à¤¾ संदरà¥à¤à¤¾à¤¤ कायदा व सà¥à¤µà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ निरà¥à¤®à¤¾à¤£ होऊं देऊं नये गणेश उतà¥à¤¸à¤µ दà¥à¤°à¥à¤—ा उसतà¥à¤µ मोहरम यासारखे उतà¥à¤¸à¤µ सरà¥à¤µà¤§à¤°à¥à¤® समà¤à¤¾à¤µà¤¾à¤¨à¥‡ साजरे करणà¥à¤¯à¤¾à¤¤ यावे जेणेकरून शांततापà¥à¤°à¤¿à¤¯ वणीची शांतता à¤à¤‚ग होऊ नये येथील नागरिकांनी काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ असे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सà¤à¥‡à¤¤ सांगितले यावेळी सà¤à¥‡à¤šà¥‡ संचालन रवी सालà¥à¤«à¥‡à¤•र यांनी केले तर आà¤à¤¾à¤° वैà¤à¤µ जाधव साहेब यांनी मानले यशसà¥à¤µà¥€à¤¤à¥‡à¤¸à¤¾à¤ ी पोलीस विà¤à¤¾à¤— व शांतता कमिटी ने परिशà¥à¤°à¤® घेतले यावेळी वणीतील पतà¥à¤°à¤•ार व उतà¥à¤¸à¤µ समितीचे पदाधिकारी उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.

















