WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर येथीलअडूसस्ट हाजी हज यात्रेसाठी नागपूर येथून विमानाने रवाना....

Image

हज कमिटी सदस्य नागपूर येथे उपस्थित
. गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- मुस्लिमाची पवित्र धार्मिक यात्रा हज यात्रा आहे जे आपली मजबूत आर्थिक परिस्थितीत आहे त्यांना ही यात्रा फरज म्हणजे लागू आहे ही यात्रा दर वर्षी बकरी इ द पूर्वी हज यात्रा सुरू होते .व इ द नंतर संपते या वर्षी चंद्रपूर येथून 68 हज यात्रसाठी नागपूर येथून हज यात्रेला रवाना झाले यात सय्यद अखलाक आली,अब्दुल बारी,हस्मत आली,अश्रफ शाह, मजहर आली सय्यद,गुलाम शकील,सलीम सय्यद,अब्दुल समीर,शौकेत हुसेन,अब्दुल नासिर शेख, शेख नसरुद्दीन सह 68 हज यात्रेसाठी हाजी रवाना झाले यावेळी महाराष्ट्र हज कमिटी चंद्रपूर चे सदस्य हजर होते यात डॉक्टर नाजिश शेख, शाही न शेख यांनी हज यात्रे संबंधी मार्गदर्शन केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share