मà¥à¤¸à¥à¤²à¤¿à¤® पिंजरा ओबीसी समाज संघटनेची सà¤à¤¾ संपनà¥à¤¨.
समाज संगठित करणे,समाजाचà¥à¤¯à¤¾ विविध विकास कामा ला à¤à¤• मताने मंजà¥à¤°à¥€.
गडचांदूर-रफिक शेख पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ :- मà¥à¤¸à¥à¤²à¤¿à¤® समाजातील पिंजरा ही पोटजात आहे.हा समाज इतर मागासवरà¥à¤—ीय घटकात येतो मातà¥à¤° या समाजा चे पूर वज अशिकà¥à¤·à¤¿à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपलà¥à¤¯à¤¾ नावा समोर पिंजरा शबà¥à¤¦ लिहला नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मूळ पींजारा असणारà¥à¤¯à¤¾ नागरिकास जात पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤ªà¤¤à¥à¤° मिळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अडचणी येत आहे.या विषयावर व समाजाचà¥à¤¯à¤¾ अडचणी विषयी या ठिकाणी चरà¥à¤šà¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली यावेळी अधà¥à¤•à¥à¤·à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¥€ बलà¥à¤²à¤¾à¤° पà¥à¤° येथील शेख कास म होते.पà¥à¤°à¤®à¥à¤– पाहà¥à¤£à¥‡ अडवोकेत जावेद शेख होते,वकà¥à¤¤à¤¾ नासिर शेख गà¥à¤²à¤¾à¤¬,इरफान शेख,शफी शेख,इसà¥à¤®à¤¾à¤ˆà¤² शेख,यांनी सà¤à¥‡à¤²à¤¾ मारà¥à¤—दà¥à¤¶à¤¨ करताना सागितले की à¤à¤• सपà¥à¤Ÿà¥‡à¤‚बर ला चंदà¥à¤°à¤ªà¥‚र येथे पिंजरा समाजाचे पहिले अधिवेशन होत आहे येथे सरà¥à¤µà¤¾à¤‚नी स ह परिवार उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ रहावे येथे गà¥à¤£à¤µà¤‚त विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€ सतà¥à¤•ार,मà¥à¤²à¤¾ मà¥à¤²à¥€à¤‚चा परिचय मेळावा आयोजित केला असून जे लगà¥à¤¨ जà¥à¤³à¤¤à¥€à¤² तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सामूहिक मेळावा घेतला जाईल तसेच समाजातील आरà¥à¤¥à¤¿à¤• दà¥à¤°à¥à¤¬à¤² घटकाणा वैदà¥à¤¯à¤•ीय खरà¥à¤šà¤¾à¤¤ मदत,व शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• मà¥à¤²à¤¾à¤‚ना मदत केली जाईल अशी संघटने चे कारà¥à¤¯ असून समाजाने साथ देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी समोर येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवà¥à¤¹à¤¾à¤¨ सà¤à¥‡à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. सà¤à¥‡à¤šà¥‡ संचालन पतà¥à¤°à¤•ार रफिक शेख यांनी केले तर आà¤à¤¾à¤° गौस शेख यांनी माडले सà¤à¥‡à¤šà¥‡ राषà¥à¤Ÿà¥à¤°à¤—ीताने सांगता à¤à¤¾à¤²à¥€.

















