सावितà¥à¤°à¥€à¤¬à¤¾à¤ˆà¤‚चा वसा दतà¥à¤¤à¤•- पालक समिती चालवत आहे. आ. बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤°.....
येथील सावितà¥à¤°à¥€à¤¬à¤¾à¤ˆ फà¥à¤²à¥‡ दतà¥à¤¤à¤• पालक समिती मागील 18 वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून निरंतरपणे आरà¥à¤¥à¤¿à¤•दृषà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾ दà¥à¤°à¥à¤¬à¤² मागास मà¥à¤²à¥€ शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ समाज सहà¤à¤¾à¤—ातून दतà¥à¤¤à¤• घेऊन दतà¥à¤¤à¤• पालक उपकà¥à¤°à¤® राबवित आहे.आधà¥à¤¨à¤¿à¤• à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² मà¥à¤²à¥€à¤‚ना शिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥€ दारे उघडून देणाऱà¥à¤¯à¤¾ सावितà¥à¤°à¥€à¤¬à¤¾à¤ˆ फà¥à¤²à¥‡ यांचà¥à¤¯à¤¾ कारà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वसा घेऊन या समितीचे काम सà¥à¤°à¥‚ आहे. ही खूप मोठी कौतà¥à¤•ासà¥à¤ªà¤¦ बाब आहे. असे पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¤¾à¤¦à¤¨ आ. संजीवरेडà¥à¤¡à¥€ बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤° यांनी केले. ते या दतà¥à¤¤à¤• पालक योजनेअंतरà¥à¤—त वणी, मारेगाव, à¤à¤°à¥€ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² 325 मà¥à¤²à¥€à¤‚ना वरà¥à¤·à¤à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आवशà¥à¤¯à¤• शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• साहितà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वितरण पà¥à¤°à¤¸à¤‚गी अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤°à¥‚न बोलत होते.
येथील à¤à¤¸.बी. लाà¤à¤¨ मधà¥à¤¯à¥‡ आयोजित कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤®à¥à¤– अतिथी मà¥à¤¹à¤£à¥‚न नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेंदà¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡, उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी डॉ. शरद जावळे, ठाणेदार वैà¤à¤µ जाधव, पंचायत समितीचे उपसà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ संजय पिंपळशेंडे, राजाà¤à¤¾à¤Š पाथà¥à¤°à¤¡à¤•र, पà¥à¤°à¤¾. महादेव खाडे, पà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.
या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤…ंतरà¥à¤—त मागील वरà¥à¤·à¥€ 230 मà¥à¤²à¥€à¤‚ना दतà¥à¤¤à¤• घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. यावरà¥à¤·à¥€ दतà¥à¤¤à¤• घेणाऱà¥à¤¯à¤¾ पालकांचा उसà¥à¤«à¥à¤°à¥à¤¤ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ मिळालà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या वरà¥à¤·à¥€ 325 मà¥à¤²à¥€à¤‚ना शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ दतà¥à¤¤à¤• घेऊन साहितà¥à¤¯ वितरित करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. या पà¥à¤°à¤¸à¤‚गी येथील उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी डॉ शरद जावळे व पोलीस निरीकà¥à¤·à¤• वैà¤à¤µ जाधव यांनी या नंतर या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤¶à¥€ नेहमीसाठी जà¥à¤³à¥‚न राहीन असा विशà¥à¤µà¤¾à¤¸ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤à¤¾à¤‚ना देऊन वणीचà¥à¤¯à¤¾ सामाजिक, शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• व सांसà¥à¤•ृतिक वैà¤à¤µà¤¾à¤šà¥€ साकà¥à¤· या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤à¥‚न दिसून येत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केले. पà¥à¤°à¤®à¥à¤– अतिथी मà¥à¤¹à¤£à¥‚न बोलतांना नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· बोरà¥à¤¡à¥‡ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, à¤à¤–ादा उपकà¥à¤°à¤® सà¥à¤°à¥‚ करणे खूप सोपे आहे. पण तà¥à¤¯à¤¾à¤¤ साततà¥à¤¯ टिकवून ठेवणे कठीण काम आहे. ते साततà¥à¤¯ या समितीने टिकवून ठेवले याचा आनंद वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करून शà¥à¤à¥‡à¤šà¥à¤›à¤¾ दिलà¥à¤¯à¤¾. या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤¤ सिंगापूर ला राहणारे अनिवासी à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ अजय पिंपळशेंडे यांनी 25 मà¥à¤²à¥€à¤‚ना दतà¥à¤¤à¤• घेऊन या नंतर दरवषी या उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤¤ सहà¤à¤¾à¤—ी होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आशà¥à¤µà¤¸à¥à¤¤ केले.
या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¾à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤• या समितीचे सदसà¥à¤¯ लकà¥à¤·à¥à¤®à¤£ इडà¥à¤¡à¥‡ यांनी केले. सूतà¥à¤°à¤¸à¤‚चालन सचिव गजानन कासावार यांनी केले. आà¤à¤¾à¤° पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ जयपà¥à¤°à¤•ाश सूरà¥à¤¯à¤µà¤‚शी यांनी केले. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ यशसà¥à¤µà¥€à¤¤à¥‡à¤¸à¤¾à¤ ी या समितीचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· किशन खà¥à¤‚गर, उपाधà¥à¤¯à¤•à¥à¤· चंदà¥à¤°à¤•ांत फेरवानी, कोषाधà¥à¤¯à¤•à¥à¤· हरेंदà¥à¤° चौधरी, लकà¥à¤·à¥à¤®à¤£ इडà¥à¤¡à¥‡, जयपà¥à¤°à¤•ाश सूरà¥à¤¯à¤µà¤‚शी , अशोक चटप यांनी अथक परिशà¥à¤°à¤® घेतले.

















