गà¥à¤°à¤¾à¤®à¤¸à¥‡à¤µà¤• नागेशà¥à¤µà¤° जिडà¥à¤¡à¥‡à¤µà¤¾à¤° यांना सेवानिवृतà¥à¤¤ वेतन इतर लाठन मिळालà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ उपासमारीची वेळ...
येथील निवासी नागेशà¥à¤µà¤° जनारà¥à¤§à¤¨ जिडà¥à¤¡à¥‡à¤µà¤¾à¤° हे नियत वयोमानानà¥à¤¸à¤¾à¤° दि. 31 डिसेंबर 2016 ला पांढरकवडा पंचायत समिती मधून गà¥à¤°à¤¾à¤®à¤¸à¥‡à¤µà¤• या पदावरून सेवानिवृतà¥à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‡. सेवानिवृतà¥à¤¤à¥€à¤¨à¤‚तर 31 महिने लोटलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना हकà¥à¤•ाचे सेवानिवृतà¥à¤¤à¥€ वेतन व इतर कोणतेही लाठतà¥à¤¯à¤¾à¤‚ना न मिळालà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° उपासमारीची वेळ आली आहे. à¤à¤°à¥€ तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² इसरकर या विसà¥à¤¤à¤¾à¤° अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ अडवणà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ धोरणामà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° ही सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ उदà¥à¤à¤à¤µà¤²à¥€ आहे. जिलà¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ या पà¥à¤°à¤•रणाकडे पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· होत आहे.
गà¥à¤°à¤¾à¤®à¤¸à¥‡à¤µà¤• मà¥à¤¹à¤£à¥‚न नागेशà¥à¤µà¤° जिडà¥à¤¡à¥‡à¤µà¤¾à¤° यांची पà¥à¤°à¤¥à¤® नियà¥à¤•à¥à¤¤à¥€ मारेंगाव पंचायत समिती मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर à¤à¤°à¥€ व पांढरकवडा पंचायत समितीत तà¥à¤¯à¤¾à¤‚ची सेवा à¤à¤¾à¤²à¥€ आहे. सेवानिवृतà¥à¤¤à¥€ नंतर किमान सेवानिवृतà¥à¤¤à¥€ वेतन नियमापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ देणे आवशà¥à¤¯à¤• असतांना सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ अडीच वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कालावधी नंतर सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ à¤à¤°à¥€ येथील विसà¥à¤¤à¤¾à¤° अधिकारी इसरकर यांनी अदà¥à¤¯à¤¾à¤ªà¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त ना देय, ना चौकशी पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤ªà¤¤à¥à¤° जिलà¥à¤¹à¤¾ परिषदेला न पाठविलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सेवानिवृतà¥à¤¤à¥€ वेतानासह पेनà¥à¤¶à¤¨ विकà¥à¤°à¥€, उपदान यासह कोणतेही लाठतà¥à¤¯à¤¾à¤‚ना मिळाले नाही.
निवृतà¥à¤¤à¤¿à¤µà¥‡à¤¤à¤¨ व इतर लाठयांना मिळू नये यासाठी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना जाणीवपूरà¥à¤µà¤• तà¥à¤°à¤¾à¤¸ दिला जात असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आरोप तà¥à¤¯à¤¾à¤‚नी केला आहे. या पà¥à¤°à¤•रणी वरिषà¥à¤ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी लकà¥à¤· घालून या सेवानिवृतà¥à¤¤ गà¥à¤°à¤¾à¤®à¤¸à¥‡à¤µà¤•ा वरील उपासमारी थांबवावी अशी मागणी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.

















