संत रविदास महाराज मंदिराची पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ उà¤à¤¾à¤°à¤£à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मागणी
संत रविदास महाराज यà¥à¤µà¤¾ मंचचà¥à¤¯à¤¾ वतिने तहसिलदारांना निवेदन वणी : दिलà¥à¤²à¥€ येथिल तà¥à¤˜à¤²à¤•ाबाद शहरातील चरà¥à¤®à¤•ार समाजाचे आराधà¥à¤¯ दैवत शà¥à¤°à¥€ संत रविदास महाराज मंदिर पाडलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ निषेधारà¥à¤¥ दि.21 आà¤à¤—षà¥à¤Ÿà¥à¤²à¤¾ वणी येथिल संत रविदास महाराज चरà¥à¤®à¤•ार यà¥à¤µà¤¾ मंच चà¥à¤¯à¤¾ वतिने येथिल तहसिलदार शाम धनमने यांना निवेदन देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. ई.स.1500 वà¥à¤¯à¤¾ शतकात सà¥à¤²à¥à¤¤à¤¾à¤¨ सिकंदर लोधी यांनी संत रोहीदास यांना आपले गà¥à¤°à¥ मानले होते.गà¥à¤°à¥à¤¦à¤•à¥à¤·à¥€à¤£à¤¾ मà¥à¤¹à¤£à¥à¤¨ दिलà¥à¤²à¥€ येथिल तà¥à¤˜à¤²à¤•ाबाद शहरात 12 à¤à¤•र जमिन दिली होती.1947-48 पासà¥à¤¨ सदर जागा व मंदीर नावे महसà¥à¤² खाते सात बारा वर नोंद आहे.1958-59 मधà¥à¤¯à¥‡ या मंदीराचे सà¥à¤¶à¥‹à¤à¤¿à¤•रन व जिरà¥à¤£à¥‹à¤¦à¥à¤µà¤¾à¤° ततà¥à¤•ालीन उपपंतपà¥à¤°à¤§à¤¾à¤¨ जगजिवनराम यांनी केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ नोंद आहे. दि.10 आà¤à¤—षà¥à¤Ÿà¤²à¤¾ हे सहाशे वरà¥à¤·à¥‡ जà¥à¤¨à¥‡ मंदीर शासनाने उधà¥à¤µà¤¸à¥à¤¤ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ देशातील चरà¥à¤®à¤•ार बांधवात संतापाची लाट उसळली आहे.27 करोड चरà¥à¤®à¤•ार बांधव या घटनेचा तिवà¥à¤° निषेध करित असà¥à¤¨ दिलà¥à¤²à¥€ व केनà¥à¤¦à¥à¤° सरकारने चरà¥à¤®à¤•ारांचे महामानव असलेले.संत रविदासांचे हे मंदीर पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नवà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बांधà¥à¤¨ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ यावे.अशी मागणी संत रविदास महाराज यà¥à¤µà¤¾ मंच वणी यांनी दिलेलà¥à¤¯à¤¾ निवेदनादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ केली आहे. यावेळी रवि धà¥à¤³à¥‡,राजकà¥à¤®à¤¾à¤° खोले,हेमंत वाघमारे,योगेश सोनोने,किशोर हांडे,शाम गीरडकर,यà¥à¤µà¤°à¤¾à¤œ वाडेकर,आशिष दà¥à¤¬à¥‡,किसन कोरडे,महेश लिपटे,मंगेश सोनोने,पà¥à¤°à¤¦à¤¿à¤ª मजगवळी,संदिप वाघमारे,रवि दà¥à¤¬à¥‡,अमोल बांगडे,रोशन गिरडकर,पà¥à¤°à¤µà¤¿à¤¨ खानà¤à¥‹à¤¡à¥‡,विजयराज सेगेकर,राघà¥à¤œà¥€ वाघमारे,सà¥à¤¬à¥‹à¤§ बांगडे,जà¥à¤¯à¥‹à¤¤à¥€ येरेकर,दिलीप à¤à¥‹à¤¯à¤°,à¤à¤¾à¤°à¤¤ लिपटे ईतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.

















