WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे बहुजन समाज पार्टीची समीक्षा बैठक कार्यकारणी गठीत

Image

विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण खानझोडे

वणी: बहुजन समाज पार्टी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे पक्षाचे प्रदेश सचिव मा.पंडित दीघाडे, मा.नाना देवगडे,जिल्हा अध्यक्ष मा.प्रफुल शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटन समीक्षा बैठक धानोजे कुणबी मंगल कार्यालय,वणी येथे घेण्यात आली.

या संघटन बैठकीत वणी विधानसभा क्षेत्राची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.या वणी विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी *मा.प्रवीणभाऊ खानझोडे* यांची निवड करण्यात आली.तसेच सर्व समिती सदस्य नेमणूक करण्यात आले.

या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ह्या बैठकीला सेक्टर प्रभारी व अध्यक्ष उपस्थित होते ह्या बैठकीला विजय वानखडे, मनोज जीवने, प्रल्हाद कोठार, माधव बुरडकर, जयप्रकाश वनकर, संतोष नगराळे, सुरेंद्र पुडके, अनिल भोंगाडे, अविनाश सातपुते, दीपक ब्राह्मणे, किसन कोरडे, पंकज कांबळे, आकाश लभाने, प्रफुल शेंडे, राजू ठमके, भगवान मजगवली, देवानंद वानखडे, वसंता मेंढे, सोमेश्वर जांगडे, मुकेश दिवे, संतोष वानखेडे, उत्तर भारतीय अभय राम, गुलाब राम, राकेश वाघमारे, विकेस चुणारकर महिलामध्ये प्रिया पुडके, रंजना चंदनखेडे, पुष्पाताई आत्राम, सुजाता पुनवटकर,वृषाली खानझोडे व पदाधिकारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share